मला सर्वश्रेष्ठ व्हायचंय, सल्ल्याची गरज नाही- कोहली
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीला उपरती झालेली आहे. त्यानं आपल्याला आता कोणाच्याही सल्ल्याची गरज नसल्याचं म्हटलंय. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. लंडनमध्ये बीसीसीआय टीव्हीशी बोलतांना कोहलीनं कोहलीनं सोमवारी स्वत:च्या खेळाचं आणि क्षमतेचं मूल्यमापन केलं.
Jul 1, 2014, 01:48 PM ISTसचिन विम्बल्डनच्या टेनिस कोर्टवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:57 PM ISTविम्बल्डनच्या आयोजकांचं सचिनला निमंत्रण
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या इंग्लंडमध्ये असून त्यानं आज वर्ल्ड नंबर वन राफाएल नदाल आणि मिखाईल कुकुशकिनच्या मॅचचा आनंद घेतला. विम्बल्डनच्या आयोजकांनी सचिनसह अनेक दिग्गज प्लेअर्सना मॅचेच पाहण्यासाठी आमंत्रित केल होतं.
Jun 28, 2014, 10:43 PM ISTक्रिकेटनंतर सचिन तेंडुलकर टेनिस कोर्टवर
Jun 28, 2014, 08:24 PM ISTक्रिकेटप्रेमींना मेजवानी, भारत- पाकमध्ये क्रिकेट युद्ध
भारतीय आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर आहे. येणाऱ्या आठ वर्षांत भारत- पाक या दोन्ही देशांमध्ये 6 क्रिकेट मालिका होणार आहे. बीसीसीआय आणि पीसीबीने यासंबंधित खेळासाठी एकत्रित करार केला आहे.
Jun 27, 2014, 08:32 PM ISTइंग्लंडविरुद्ध पाच कसोटी मालिका खेळण्यासाठी आव्हान - धोनी
भारतीय संघ आता इंग्लड दौऱ्यावर जात आहे. मात्र, नवख्या खेळाडूंपुढे मोठे आव्हान असणार आहे. टीम इंडियामध्ये कसोटी सामने खेळण्याचा फारसा अनुभव नसलेले खेळाडू नसताना इंग्लंडविरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणे आव्हानात्मक आहे, असे मत कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे.
Jun 26, 2014, 04:49 PM ISTएन.श्रीनिवासन झाले आयसीसीचे नवे चेअरमन
आयसीसी क्रिकेटमध्ये भारताचं पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड झालीय.
Jun 26, 2014, 01:36 PM ISTटीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी विरोधात अटक वॉरंट
आंध्र प्रदेश इथल्या अनंतपूरमधल्या जिल्हा कोर्टानं एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी विरोधात अटक वॉरंट काढलाय. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 जुलैला आहे.
Jun 24, 2014, 04:44 PM IST९१ बॉल्स २९५ रन्स, ३४ षटकार आणि ११ चौकार
आयर्लंड क्रिकेटमध्ये रविवारी सर्व स्कोरर आणि क्रिकेटचे तज्ज्ञ क्रिकेट रेकॉर्ड बूक शोधण्यात व्यस्त होते. इशं क्रिकेट इतिहासातील अशी मॅच खेळली गेली ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल.
Jun 17, 2014, 04:17 PM IST