“बरं झालं आता आरामाला दोन दिवस मिळाले”- धोनी
मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडनं धुव्वा उडवलाय. तीन दिवसातच टीम इंडियाचा इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रन्सनी दारुण केलाय. टीम इंडियाचे शेर तीन दिवसात ढेर झाले. या पराभवामुळे सीरिजमध्ये भारत 2-1 ने पिछाडीवर आहे.
Aug 10, 2014, 08:01 AM ISTभारताचा इंग्लंडकडून एक डाव, 54 धावांनी पराभव
भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 54 धावांनी इंग्लंडकडून पराभव झाला. भारताचे आघाडीचे खेळाडूंना चांगला खेळ करण्यात सपशेल अपयशी ठरलेत. इंग्लंडच्या बॉलरसमोर नांगी टाकली.
Aug 9, 2014, 11:25 PM ISTअबब! एका मॅचमध्ये बनले होते एका बॉलवर 286 रन्स
क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. दररोज क्रिकेटच्या मैदानात काही न काही रेकॉर्ड बनत असतात आणि तुटतात. पण काही रेकॉर्ड असे आहेत जे कधीही तुटतील असं वाटत नाही. काहीसं असंच घडलं होतं एका मॅचमध्ये. पण त्याबाबतीत अजूनही संशय आहे.
Aug 8, 2014, 01:35 PM ISTक्रिकेट विश्वात कसे झाले विचित्र आऊट
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात काहीही शक्य आहे. क्रिकेटच्या इतिहासात काही विचित्रपणे आऊट झाले आहेत. या भन्नाट आऊट होणाऱ्याचा पाहा व्हिडिओ....
Aug 7, 2014, 11:44 AM ISTचौथ्या कसोटीत टीममध्ये धक्कादायक बदल?
सीरिजमध्ये 1-1ने बरोबरीत असलेली भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथ्या टेस्टला आजपासून ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. मात्र, टीममध्ये धक्कादायक बदलाची शक्यता आहे. त्यामुळे कोण बाहेर बसणार आणि कोण आत येणार याची उत्सुकता आहे.
Aug 7, 2014, 10:46 AM ISTअँडरसननं धोनीलाही केली शिवीगाळ
भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅँडरसन यानं अत्यंत घाणेरडय़ा शब्दांत संबोधल्याचं वृत्त आहे. रवींद्र जडेजाचे दात तोडण्याची धमकी दिल्याचाही आरोप अँडरसनवर करण्यात आला होता. यामुळं तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
Aug 6, 2014, 01:16 PM ISTश्रीलंकेच्या ज्युनियर संघाला चेन्नईतून परत पाठवलं
श्रीलंकेच्या 15 वर्षाखालील क्रिकेट संघाला चेन्नईतून माघारी पाठवण्यात आलं आहे. हा संघ क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ भारतात आला होता.
Aug 4, 2014, 08:33 PM ISTचमचमतं क्रिकेट करिअर सोडून त्या दोघांनी निवडली आर्मी
क्रिकेटच्या मैदानात त्यांच्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होती. एक चमचमतं करिअर त्यांच्यासमोर असतांना त्या दोन भावांनी मात्र क्रिकेटचा ड्रेस उतरवून देशसेवा करण्यासाठी आर्मीचा पोशाख चढवला.
Aug 2, 2014, 08:50 PM ISTजॅक कॅलिसचा क्रिकेटला अलविदा...
क्रिकेट जगतातील महान खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या जॅक कॅलिसनं क्रिकेटला अलविदा केलाय. साऊथ आफ्रिकेचा खेळाडू असलेला जॅक आता क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारामध्ये खेळताना दिसणार नाही.
Jul 30, 2014, 08:22 PM ISTटीम इंडिया इंग्लिश टीमचं नाक कापणार?
भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं आजपासून सुरूवात होणार आहे. लॉर्स्द टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक असेल. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरणार आहे.
Jul 27, 2014, 08:49 AM ISTधोनीचा आणखी एक धमाका, मेसी-रोनाल्डोला टाकलं मागे
ज्याच्या नेतृत्वात भारतानं क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्या कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीनं फुटबॉलचे सर्वात नामवंत खेळाडू लियोनेल मेसी आणि क्रिश्चियानो रोनाल्डोला मागे टाकलंय. फोर्ब्सनं आपल्या यादीत धोनीला जगातील सर्वात व्हॅल्यूबल खेळाडू म्हटलंय. टेनिस स्टार रॉजर फेडरल आणि गोल्फर टायगर वुड्स या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
Jul 24, 2014, 03:26 PM ISTस्पोर्ट्स बार: भारताने २८ वर्षानंतर 'लॉर्डस्' जिंकले!
Jul 21, 2014, 08:45 PM ISTसचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत
क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.
Jul 21, 2014, 04:33 PM ISTहे काय अनुष्का… आता शून्यावर बोल्ड झाला विराट!
भारत-इंग्लंड टेस्ट मॅच सीरिजमध्ये एकीकडे विराट कोहलीची कमाल दिसत नाहीय तर दुसरीकडे आपली गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मासह विराट सध्या खूप चर्चेत आहे.
Jul 20, 2014, 06:12 PM IST