भारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!
नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचं सिध्द करत विराट कोहलीनं आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारतानं ५-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला.
Nov 17, 2014, 07:59 AM ISTस्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पाचवी वनडे)
भारत विरुद्ध श्रीलंका अखेरची पाचवी वनडे मॅच रांचीत सुरू झालीय.श्रीलंकेनं टॉस जिंकूनश्रीलंकेचा प्रथम फंलदाजीचा निर्णय, केदार जाधवचे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण, सुरेश रैनाच्या जागी जाधवचा भारतीय संघात समावेश.
Nov 16, 2014, 01:35 PM ISTरोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक
रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक
Nov 14, 2014, 08:46 AM ISTरोहित शर्माची दुसऱ्यांदा डबल सेंच्युरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 07:21 PM ISTरोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक
भारताच्या रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तडाकेबाज द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके करणारा रोहित जगात एकमेव फलंदाज ठरलाय. त्याने २६४ रन्स ठोकल्यात.
Nov 13, 2014, 05:56 PM ISTभारतचा सलग दुसरा श्रीलंकेवर विजय (दुसरी वनडे, स्कोअरकार्ड )
भारतानं दुस-या वन डे सामन्यातही श्रीलंकेचा दणदणीत पराभव केलाय. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. मालिकेत टीम इंडीयानं 0 -2 ने आघाडी घेतलीये.भारतासमोर 275 धावांचं टार्गेट होतं. अंबाती रायडूनं दमदार शतक झळकावलं. अंबातीचं हे वन डे करीअरमधलं पहिलं शतक आहे. शिखर धवननं 79 तर विराट कोहलीनं 49 धावा केल्या. तिसरी वन डे 9 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.
Nov 6, 2014, 01:16 PM ISTपहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय
शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.
Nov 3, 2014, 06:46 AM ISTस्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पहिली वनडे)
भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात झालीय. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे सुरू झालीय. श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे.
Nov 2, 2014, 01:38 PM ISTआज भारत-श्रीलंका पहिली वन-डे
भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात होणार आहे. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे रंगेल. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे. आज दुपारी १.३० वाजता मॅचला सुरूवात होईल.
Nov 2, 2014, 10:04 AM ISTअर्धवट राहिलेली सीरिज भारतानं २-१नं जिंकली!
विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतानं शुक्रवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजचा ५९ धावांनी पराभव करीत मालिका २-१ नं जिंकली. पाहुण्या संघानं मालिकेतून माघार घेतल्यामुळं पाचवा सामना आता रद्द झाला आहे.
Oct 18, 2014, 07:49 AM ISTलिएंडर पेस आणि त्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी
भारताचा ख्यातनाम टेनिसपटू लिएंडर पेसला एका माजी क्रिकेटपटूनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पेसनं मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Oct 17, 2014, 06:47 PM ISTसीरिज अर्धवट सोडून वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार
भारत वि. वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामना रद्द होणार आहे. क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये वेतनावरून वाद झाला असल्यानं हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं दिलीय. याबाबतचं पत्रच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला लिहिलंय.
Oct 17, 2014, 05:25 PM ISTक्रिकेट जगतातला 'अप्रतिम' पण 'वादग्रस्त' 'स्विच कॅच'
क्रिकेटमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलंय, पाकिस्तानच्या फवाद आलमचा झेल स्टीव्ह स्मिथने अप्रतिम टीपला खरा, पण हा 'स्विच कॅच' एक नवा वाद घेऊन आला आहे. या 'स्विच कॅच' मुळे क्रिकेटचे खेळाडू आणि चाहत्यांच्या भावना दुखावतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Oct 15, 2014, 11:53 AM ISTवेस्टइंडिज विरुद्धच्या दोन वनडे भारतीय टीमची घोषणा
भारतीय क्रिकेट नियाम मंडळ (बीसीसीआय)ने वेस्ट इंडिज विरुद्धच्या शेवटच्या दोन वन डे आणि टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग आणि चॅम्पियन लीनमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या डावखुरा गोलंदाज अक्षर पटेलला टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.
Oct 14, 2014, 08:27 PM IST