द्रविडला जमला नाही तो रेकॉर्ड राहुलनं केला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकून चर्चेत आलेला कर्नाटकचा बॅट्समन लोकेश राहुलनं रणजी क्रिकेटच्या सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध एक नवा रेकॉर्ड बनवलाय. घरगुती मॅचमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या राहुलनं आपल्या टीमसाठी पहिली ट्रिपल सेंच्युरी ठोकलीय.
Jan 31, 2015, 04:01 PM ISTवर्ल्डकप आधीच टीम इंडियाची हाराकिरी! ट्राय सीरिजमधून बाहेर
ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारतानं २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघानं ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ इथं होणार आहे.
Jan 30, 2015, 05:28 PM IST२०१६ चा टी-२० क्रिकेट वर्ल्डकप भारतात
भारतात २०१६ चा टी-२० क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. याबाबत गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) सांगण्यात आले.
Jan 30, 2015, 07:56 AM IST'टीम इंडिया'च्या जर्सीला ग्राहक मिळेनात...
'वर्ल्डकप' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता हळूहळू साऱ्यांवर क्रिकेटचा रंग चढायला सुरूवात होणार अशी आशा होती पण क्रिकेट रसिकांचा सध्याचा रंग जरा वेगळाच दिसतोय.
Jan 28, 2015, 07:06 PM ISTभुताच्या भीतीने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला हुडहुडी
न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च शहरात एका हॉटेलच्या रुममध्ये भूत आहे, अशा संशयावरून पाकिस्तानचा क्रिकेटपटू हॅरिस सोहेल घाबरला आहे. म्हणून त्याने हॉटेलमधील रुम बदलून घेतली आहे.
Jan 27, 2015, 10:49 AM ISTआयपीएल प्रकरणात माझं नाव येतंच राहणार, धोनीची नाराजी
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं अखेर मौन सोडलं असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण तरीदेखील याप्रकरणात माझं नाव गोवणं सुरुच राहील अशा शब्दात धोनीनं नाराजी व्यक्त केली.
Jan 25, 2015, 06:47 PM ISTव्हिडिओ : एका चेंडूत तीन खेळाडू जायबंदी
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या ट्राय सिरिज सुरु आहे. या तिरंगी मालिकेत भारताने पराभवाने सुरुवात केली तरी क्रिकेटच्या मैदानात अनेक आश्चर्यकारक घटना घडत आहेत. अनेकवेळा गंमतीजमती होतात, तर काही वेळा वाईट प्रसंगांनाही सामोरे जावे लागले आहे. मात्र, मैदानावर एक विचित्र घटना घडली. एका चेंडूमुळे तिघांना जखमी व्हावे लागलेय.
Jan 24, 2015, 10:14 AM ISTक्रिकेट सामना : टीम क्लासमेटस् विरुद्ध झी २४ तास टीम
टीम क्लासमेटस् विरुद्ध झी २४ तास टीम
Jan 23, 2015, 09:53 PM ISTवर्ल्डकपमध्ये भारताला हरवून इतिहास घडवणार - मिसबाह उल हक
भारतानं सगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तानकडून पराभवाची चव चाखली आहे. परंतु आत्तापर्यंत एकदाही भारत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. पाकिस्तानच्या कर्णधाराला मिसबाह उल हकला हा इतिहास बदलायचा आहे.
Jan 21, 2015, 03:46 PM ISTवर्ल्डकपचा फॉर्मेट योग्य नाही, त्यात बदल हवा - द्रविड
'द वॉल' राहुल द्रविडनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपचं स्वरूप बदलण्याची गरज असल्याचं म्हटलंय.
Jan 21, 2015, 02:11 PM ISTऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज : भारताचा सलग दुसरा पराभव
ऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ९ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडकडून भारत पराभूत झाला.
Jan 20, 2015, 03:30 PM ISTस्व.रतनबुआ पाटील क्रिकेट स्पर्धा सुरू..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2015, 11:01 AM ISTएक वादग्रस्त कॅच, ज्यानं क्रिकेटमध्ये माजला गोंधळ!
बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर आणि मेलबर्न स्टार दरम्यान खेळल्या गेलेल्या एका मॅचमध्ये घेतलेल्या एका कॅचनं क्रिकेट जगाला विचारात पाडलं की ही कॅच आणि की सिक्सर. या कॅचबद्दल अनेक दिग्गजांचे वेगवेगळे मतं आहेत. कोणी कॅच म्हटलं तर कुणी सिक्स. आयसीसीनं मात्र याला कॅच मानत बॅट्समनला आऊट घोषित केलं.
Jan 20, 2015, 09:54 AM ISTब्रेट लीचा क्रिकेटमधूनच निवृत्त होण्याचा निर्णय
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट लीनं टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केलीय. या वर्षांच्या शेवटी बीबीएलनंतर ब्रेट ली कधीच टी-२० क्रिकेटमध्ये खेळताना नाही.
Jan 15, 2015, 03:36 PM ISTधोनी टीमचा नवा लूक, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये क्रिकेट महायुद्ध
क्रिकेट वर्ल्ड कप अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलाय. जगभरातील १४ टीम्समध्ये क्रिकेटचं हे महायुद्ध रंगणार आहे. क्रिकेट फॅन्ससाठी ही मोठी मेजवाणीच ठरणार आहे. वर्ल्ड कपचा हा थरार अनुभवण्यासाठी क्रिकेटरसिक आतूरतेने वाट पाहताहेत. तर महेंद्रसिंग धोनी टीमचा नवा लूक पाहायला मिळणार आहे.
Jan 15, 2015, 02:33 PM IST