सर्वात तेज आणि आक्रमक आहे यंदाचा वर्ल्ड कप
याला टी-२०चा प्रभाव म्हणा किंवा अनुकूल खेळपट्ट्यांची कारनामा किंवा खेळाडूंची प्रतिभा... पण यंदाचा वर्ल्ड कप गेल्या कोणत्याही वर्ल्ड कपच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
Mar 23, 2015, 04:58 PM ISTरो'हिट' शर्मानं वर्ल्डकपमध्ये पहिली, वनडेतील 7वी सेंच्युरी
2015 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत शांत राहिलेली रोहित शर्माची बॅट आज क्वॉर्टर फायनलमध्ये बांग्लादेशविरुद्ध बरसली. रोहितनं वर्ल्डकपमधील पहिली आणि वनडे करिअरमधील 7 वी सेंच्युरी आज ठोकली.
Mar 19, 2015, 06:08 PM ISTटीम इंडियाला भारताला सेमीफायनलचा मौका
रोहित शर्माच्या १३७ दमदार सेंच्युरीनंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळं भारतानं बांग्लादेशचा १०९ रन्सनी पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Mar 19, 2015, 05:45 PM ISTआज भारत-बांग्लादेश मॅचनंतर हे रेकॉर्ड्स!
मेलबर्न क्रिकेट मैदानात आज सुरू असलेल्या भारत-बांग्लादेश क्वॉर्टर फायनल मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी 'करो या मरो'ची स्थिती आहे. पण यादरम्यान आज अनेक रेकॉर्ड्स पण होऊ शकतात.
Mar 19, 2015, 12:49 PM ISTVIDEO : बांग्लादेशी फॅन्सचं 'मौका मौका' स्पूफ व्हिडिओ!
'मौका मौका' ही जाहिरात कॅम्पेन भलतीच फॉर्ममध्ये आहे... त्यामुळे, भारतातच नाही तर इतर देशांतील क्रिकेट फॅन्सही या जाहिरातीच्या प्रेमात पडलेत...
Mar 18, 2015, 01:59 PM ISTरैनाच्या वाग्दत्त वधूचा फोटो सोशल मीडियावर वायरल
टीम इंडियाचा विस्फोटक बॅट्समन सुरेश रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. यात सुरेश आणि त्याची वाग्दत्त वधू प्रियंका चौधरी दिसतेय.
Mar 17, 2015, 11:08 AM IST'...पण मी अजूनही रुबेलवर प्रेम करते'
बांग्लादेशचा क्रिकेटपटू रुबेल हुसैनवर बलात्काराचा आरोप लावणारी बांग्लादेशची अभिनेत्री नाजनीन अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधील विजयाचा हिरो ठरलेल्या रूबेलवरील बलात्काराचे आरोप नाजनीननं परत घेतले. एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना नाजनीननं सांगितलं की,'रुबेलनं माझी फसवणूक केली, पण अजूनही माझं त्याच्यावर प्रेम आहे.'
Mar 17, 2015, 09:29 AM ISTधोनीच्या प्लानने मोठ्या संघाचे रिपोर्ट कार्ड बिघडविले - युवराज सिंग
भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने कर्णधार महेंद्रसिंग यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली आहे. वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडिया खेळत आहे, त्यातून असे स्पष्ट होते की भारत आपला खिताब वाचविण्यात नक्कीच यशस्वी होणार असल्याची आशा युवीने व्यक्त केली आहे.
Mar 16, 2015, 07:39 PM ISTआम्ही वर्ल्ड कप जिंकू शकतो : मिसबाह
आयर्लंडला अंतीम साखळी सामन्यात नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेल्या पाकिस्तान टीमचा कर्णधार मिसबाह उल हक यांचा विश्वास आता वाढला आहे. या विजयामुळे आपण आता दुसऱ्या वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी होऊ असाही दावा त्यांने केला आहे.
Mar 16, 2015, 05:16 PM ISTरोहितच्या फॉर्मचं रन्ससोबत काही घेणं-देणं नाही- धोनी
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी रोहित शर्माच्या फॉर्मवर फारसा चिंतीत नाहीय आणि त्यानं सांगितलं की, तो किती रन्स करतोय याशिवाय किती दमदार बॅटिंग करतोय, हे पाहणं गरजेचं आहे.
Mar 16, 2015, 12:50 PM IST... तर भारत-पाकिस्तान होईल सेमीफायनल!
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या विजयानंतरच वर्ल्डकप २०१५च्या क्वार्टर फायनलचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय. भारताची क्वार्टर फायनल बांग्लादेशसोबत आहे आणि भारतासाठी ही वाटचाल सोपी असेलय मात्र जर ऑस्ट्रेलियाला हरवून पाकिस्ताननं सेमीफायनल गाठली तर भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात...
Mar 16, 2015, 10:34 AM ISTमुहूर्त ठरला: पुढील महिन्यात सुरेश रैनाचं लग्न!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना वर्ल्डकपनंतर लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश रैनाच्या आईनं त्याचं लग्न ठरवलंय. त्याचं लग्न आईच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत होणार असल्याचं कळतंय.
Mar 15, 2015, 11:12 AM ISTशिखर धवन ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय
टीम इंडियाचा डावखुरा आघाडीचा फलंदाज शिखर धवन हा सोशल मीडियावरील ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय झालाय. शिखरने वर्ल्डकपमध्ये दोन शतके झळकावली आहेत.
Mar 12, 2015, 04:27 PM ISTआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कॅच १०
आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील १० बेस्ट कॅच जे तु्म्ही यापूर्वी पाहिले असतील किंवा नसतील, त्यापैकी अनेक झेल हे आजही पाहण्यासारखे आहेत.
Mar 10, 2015, 01:50 PM ISTभारताला सेमी फायनलचा 'मौका मौका'
बांगलादेशने इंग्लडला नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. आता त्यांचा सामना क्वार्टर फायनलमध्ये भारताशी होण्याची शक्यता आहे.
Mar 9, 2015, 05:48 PM IST