क्रिकेट

पाहा क्रिकेट कमेंन्ट्रीचा 'एकपात्री प्रयोग'

हा युवक हर्षा भोगले, रवी शास्त्री, इयान चॅपेल, सचिनचा यांचा 'एकपात्री कमेन्ट्री' प्रयोग करतो, हा कमेन्ट्री प्रयोग पाहून तुम्ही देखिल आश्चर्यचकीत व्हाल, पाहा हर्षा भोगले, रवी शास्त्री, इयान चॅपेल, सचिनचा 'एकपात्री कमेन्ट्री' प्रयोग

Apr 19, 2015, 03:45 PM IST

इंग्रजी येत नाही, पण करतो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री

राजस्थानात राबू खान नावाचा व्यक्ती आपल्या क्रिकेट कॉमेंट्रीनं मोठ मोठे कॉमेंट्रेटर यांनाही मागे टाकू शकतो. पण प्रत्यक्षात राबू खान एक अशिक्षित व्यक्ती आहे. जो कधीही शाळेत गेला नाही.

Apr 18, 2015, 04:17 PM IST

क्रिकेट खेळाडूंच्या हॉटेलवर चिअरलीडर्स, बीसीसीआयची बंदी

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासून चिअरलीडर्स यांची भूमिका खास ठरली. आयपीएल सीजनच्या सुरुवातीपासून चिअरलीडर्स जल्लोष करताना दिसत होत्या. त्यांच्या कपड्यांवरुन वादळ उठल्यानंतर त्यांना पूर्ण कपडे परीधान करण्यास भाग पाडण्यात आले. आता तर त्यांना ज्या हॉटेलमध्ये खेळाडू असतील त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी बीसीसीआयने घातली आहे.

Apr 16, 2015, 03:04 PM IST

क्रिकेटर बनण्यासाठी चक्क मागितली तरुणाने खंडणी

एकाद्या चित्रपटात शोभावा तसा खंडणीचा प्रकार ठाण्यात घडलाय. मोठा क्रिकेटर बनण्यासाठी एका तरुणानं खंडणी मागितली.

Apr 10, 2015, 03:01 PM IST

आश्चर्य! जेव्हा गंभीरच्या बॅटचे झाले दोन तुकडे

इंडियन प्रिमियर लीगच्या आठव्या सिझनच्या पहिल्या मॅचमध्ये एक घटना घडली आणि सगळीकडे हशा पिकला. गौतम गंभीरची बॅट खेळता खेळता अचानक मधून तुटली. मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये केकेआरसोबत ही आश्चर्यकारक घटना घडली. 

Apr 9, 2015, 10:34 AM IST

IPL: मुंबई इंडियन्स वि. कोलकता नाइट रायडर्स

आयपीएल ८ मधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यात ईडन गार्डन येथे रंगला आहे. 

Apr 8, 2015, 08:09 PM IST

माझ्या वडिलांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही - युवराज सिंह

युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर वाईट शब्दात हल्ला चढवला होता. आपल्या वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत युवराज सिंहनं सांगितलं की, मीडियामध्ये जे वक्तव्य आलं त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. 

Apr 8, 2015, 12:20 PM IST

धोनीच्या बाईकवर नव्हती योग्य नंबर प्लेट, भरला दंड

भारतीय वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन केल्यामुळं, रांचीमध्ये त्याला दंड भरावा लागलाय. धोनीच्या बाईकवर नंबर प्लेट योग्य रूपात नव्हती, म्हणून त्याला ४५० रुपयांचा दंड भरावा लागला. 

Apr 8, 2015, 10:40 AM IST

आयपीएल-८ची रंगारंग सुरूवात, पावसामुळं कार्यक्रमात कमतरता

'आयपीएल-८'ची साल्टलेकमधील युवा भारती मैदानात मंगळवारी रात्री रंगारंग सुरूवात झाली. कार्यक्रम सुरूवातीला ७ वाजता सुरू होणार होता. मात्र पावसामुळं हा कार्यक्रम उशीरानं सुरू झाला. उद्घाटन सोहळल्याला बॉलिवूडचा सुपरमॅन हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि शाहिद कपूरनं आपला जलवा बिखेरला. 

Apr 8, 2015, 09:55 AM IST

'मला धोनीसारखं बनायचंय'

'मला धोनीसारख बनायचंय' असं म्हणतोय, इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) च्या चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा माजी बॅटसमन मायकल हसी....

Apr 7, 2015, 12:09 PM IST

श्रीलंकन बॉलर वेलेगेदोराची टी-२० वर्ल्डकप रेकॉर्डची बरोबरी

श्रीलंकेचा डावखुरा फास्ट बॉलर चनाका वेलेगेदारानं घरगुती क्रिकेच मॅचदरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात स्वस्त गोलंदाजी करण्याच्या वर्ल्डरेकॉर्डची बरोबरी केलीय. 

Apr 7, 2015, 10:06 AM IST

राजीव शुक्ला पुन्हा IPL अध्यक्ष, तर गांगुली सदस्य

राजीव शुक्ला यांची पुन्हा आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळं महिनाभरापासून आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

Apr 7, 2015, 08:29 AM IST