५९ चेंडूत १९ फोर , ४ सिक्स, १३३ रन्स
बंगळूरच्या एबी डिव्हिलर्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना त्यांच्याच घरच्या मैदानावर ५९ चेंडूंत १३३ धावा ठोकल्या. एबी डिव्हिलर्सला कर्णधार विराट कोहलीने चांगली साथ दिल्याने बंगळूरने मुंबईसमोर विजयासाठी २३६ धावांचे जवळपास अशक्य आव्हान उभे केले.
May 10, 2015, 10:45 PM ISTमॅच सुरू असतानाच दहशतवाद्यांचा हल्ला, दोन खेळाडू ठार
दक्षिण पूर्व अफगाणिस्तानात एका क्रिकेट मॅचवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं समजतंय. या हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झालाय तर इतर सहा जण गंभीर जखमी झालेत.
May 8, 2015, 09:43 PM ISTविराटच्या हातात जगातील सर्वात तेजतर्रार कार... AUDI R 8 LMX
भारतीय क्रिकेट टीमचा उपकर्णधार विराट कोहली आता थोडा आणखी स्पेशल बनलाय... कारण, आता विराट कोहली अशांपैकी एक आहे ज्या व्यक्तींकडे ऑडीची आत्तापर्यंतची सर्वात वेगवान सुपरकार आहे.
May 8, 2015, 08:44 PM ISTव्हिडिओ - क्रिकेटच्या मैदानावर १० हास्यास्पद किस्से
क्रिकेटच्या मैदानावर नेहमी असे किस्से घडतात, जे खेळाडू जाणून-बुजून करत नाही. पण अचानक झालेल्या घटनांमुळे एकतर खेळाडूंना शरमेने मान खाली घालावी लागते, तर कधी खेळाडू हे क्षण एन्जॉय करतात.
May 7, 2015, 05:22 PM ISTबांग्लादेश दौरा : भारतीय टीममध्ये नविन चेहऱ्यांना संधी
टीम इंडियाचा पुढील महिन्यात बांग्लादेश दौरा असणार आहे. ७ जूनला भारतीय टीम बांग्लादेशला रवाना होणार आहे. मात्र, या दौऱ्यात नविन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
May 6, 2015, 01:07 PM ISTटीम इंडियाच्या कोचची जबाबदारी मिळाली, तर सांभाळणार : द्रविड
टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन कोच कोण होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. नवीन कोचचा शोध देखील सुरु आहे.
May 6, 2015, 12:26 PM ISTइंग्लंडचा जोनाथन ट्रॉट कसोटीतून निवृत्त
इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जोनाथन ट्रॉट याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांमधील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने हा निर्णय जाहीर केला.
May 5, 2015, 10:02 AM ISTडंकन फ्लेचर यांच्याकडून अपेक्षाभंग... पदरी निराशा!
गॅरी कस्टर्न यांच्यानंतर डंकन फ्लेचर यांनी टीम इंडियाच्या कोचपदाची सूत्र हाती घेतली. फ्लेचर हे टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा होती. मात्र, फ्लेचर यांना त्यात काही यश आलं नाही. डंकन फ्लेचर यांना कोच म्हणून आपली छाप सोडता आली नाही.
May 3, 2015, 10:32 PM ISTटीम इंडियाचे सर्वात यशस्वी कोच... गॅरी कस्टर्न!
गॅरी कस्टर्न हे टीम इंडियाचे सर्वाधिक यशस्वी कोच ठरले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कपला गवसणी घातली. त्यांच्याच काळात टीम इंडियामध्ये अमूलाग्र बदल झाला. आपण जगातील कोणत्याही टीमला पराभूत करु शकतो आणि परदेशातही विजय साकारू शकतो हा आत्मविश्वास गुरु गॅरी यांनी टीम इंडियातील प्लेअर्समध्ये निर्माण केला.
May 3, 2015, 09:52 PM ISTरोहितचं जमलं रे जमलं!
May 3, 2015, 02:27 PM ISTपाहा अशी दिसते रोहितची रितिका!
May 3, 2015, 12:54 PM ISTटीम इंडिया हँडसम बॅचलर रोहित शर्मा एंगेज्ड!
टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा एंगेज्ड झालाय. त्यानं ना हॉटेल बुक केलं ना कँडल लाइट डिनर... नाही एखाद्या बिचवर जावून तिला प्रपोज केलं. रोहितची स्टाइल जरा हटकेच...
May 3, 2015, 11:29 AM IST'वाढदिवसाच्यावेळी सचिन तेंडुलकरने सहा बॅले डान्सर आणल्या'
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत आश्चर्यकारक खुलासा टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि व्यवस्थापक अजित वाडेकर यांनी केला आहे. वाढदिवसाच्यावेळी सचिन तेंडुलकरने सहा बॅले डान्सर आणल्या होत्या. मात्र, ही घटना आहे न्यूझीलंडमधील १९९४ची.
Apr 26, 2015, 12:47 PM ISTइंग्रजी येत नाही, पण करतो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री
इंग्रजी येत नाही, पण करतो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री
Apr 22, 2015, 01:51 PM ISTनवा विक्रम : अवघ्या १३८ चेंडूत तिहेरी शतक
क्रिकेटच्या दुनियेत नेहमी असं काहीतरी नवीन होत राहतं. जे अदभूत, अतुलनीय, अकल्पनीय असतं. लंडनमध्ये क्रिकेटच्या मैदानात असा विक्रम करण्यात आलाय, की तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Apr 20, 2015, 11:54 AM IST