भारत-बांग्लादेश पहिली वन-डे मिरपूर स्टेडियमवर रंगणार
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिली वन-डे मिरपूरच्या स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी १.३० वाजता वन-डेला सुरुवात होणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि मशरफे मोर्तझा परतल्यानं दोन्ही टीम्स फुल स्ट्रेंथनं मैदानात उतरतील.
Jun 18, 2015, 09:36 AM ISTव्हिडिओ: राहुल द्रविडची अशी जाहिरात जी आपण पाहिली नसेल
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि इंडिया 'ए'चा कोच राहुल द्रविडला सर्व जण खूप शांत आणि लाजाळू स्वभावाचा मानतो. मात्र राहुलची एक जुनी जाहिरात पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
Jun 17, 2015, 07:53 PM ISTक्रिकेटसाठी पाटील यांच्या पाठिशी, राजकारण नाही- उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 06:25 PM ISTमुंबई क्रिकेट असोशिएशनची आज निवडणूक
मुंबई क्रिकेट असोशिएशन (एमसीए) निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. एमसीए निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगलाय.
Jun 17, 2015, 09:52 AM ISTभारत-बांग्लादेश एकमेव कसोटी अनिर्णित!
भारत आणि बांग्लादेश दरम्यानचा एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिलाय. पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला असून त्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर गेला आहे. या कसोटीत आर. अश्विननं पाच तर हरभजन सिंगनं तीन विकेट घेत बांग्लादेश संघाचा धुव्वा उडवलाय. हरभजन सिंगनं तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन केलय.
Jun 14, 2015, 06:02 PM ISTश्रीनिवासन यांनी ३ वर्षांपूर्वी कोहलीला बनू दिले नाही कर्णधार
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर विराट कोहली तीन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार झाला असता असा दावा बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य राजा वेंकट यांनी केला आहे.
Jun 12, 2015, 02:36 PM ISTधोनीनं शेअर केला आपल्या परीराणीचा फोटो
टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केलाय. मुलीसोबत जास्तीतजास्त वेळ तो घालवतोय. धोनी नेहमीच मुलगी झिवाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो आणि फोटोद्वारे आपल्या चाहत्यांना मुलीला भेटवतो.
Jun 11, 2015, 07:31 PM ISTरवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच, मिळणार सर्वांत जास्त मानधन?
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री भारतीय संघाचे नवे कोच म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हा दावा केलाय. रवी शास्त्रींकडे टीम इंडियाच्या कोच पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे सध्याचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला आहे.
Jun 11, 2015, 02:14 PM ISTफोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत एमएस धोनी
जगभरातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंच्या यादीत भारताच्या फक्त महेंद्रसिंह धोनीचे नाव आहे. फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंची नावे जाहीर केली, या यादीत महेंद्र सिंह धोनीच्या नावाचा समावेश आहे.
Jun 11, 2015, 01:20 PM ISTLive स्कोअरकार्ड : भारत - बांग्लादेश पहिली कसोटी
भारत आणि बांग्लादेशमध्ये पहिली कसोटी सुरु आहे.
Jun 10, 2015, 10:13 AM ISTMCA निवडणूक रंगतदार: काँग्रेस-शिवसेना तर राष्ट्रवादी-भाजप एकत्र
मुंबई क्रिकेट असोसिएशनची यंदाची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेनं विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलला पाठिंबा दिलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र मिळून ही निवडणूक लढवतायत.
Jun 9, 2015, 08:32 PM ISTबांग्लादेश दौरा : कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया ढाक्यात दाखल
बांग्लादेश विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया बांग्लादेशमध्ये दाखल झाली आहे.
Jun 8, 2015, 02:03 PM ISTराहुल द्रविडची भारताच्या 'अ' आणि अंडर १९ टीम कोचपदी निवड
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची भारताच्या 'अ' आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या शनिवारी झालेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परंतु बांग्लादेश दौऱ्यानंतर वरिष्ठ संघाच्या संचालक पदावरील रवि शास्त्री यांच्या भविष्यावर असमाधानी स्थिती सुरू आहे.
Jun 7, 2015, 12:49 PM ISTइंग्लंडला नमवून भारतीय अंध टीम मायदेशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 03:13 PM ISTभारतीय अंध क्रिकेट टीमचा भीमपराक्रम, इंग्लंडला व्हाईटवॉश
इंग्लंड देशात भीमपराक्रम गाजवणारी भारतीय अंध क्रिकेट टीम मायदेशी परतलीय. वनडे, टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम भारतीय अंध क्रिकेट टीमनं केलाय.
Jun 5, 2015, 02:40 PM IST