क्रिकेटच्या मैदानात हाणामारी, खेळाडूवर आजीवन बंदी
क्रिकेटच्या मैदानात विरोधी टीमच्या खेळाडूंशी झालेलं भांडण हाणामारीपर्यंत पोहोचलं. बरमुडामध्ये मागील आठवड्यात 'चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन' ट्रॉफी दरम्यान विलोकट्स आणि क्वीवलँड क्रिकेट क्लबमध्ये सामना खेळवण्यात आला, यात विकेटकीपर जेसन एंडरसनने विलोकटचा बॅटसमन ब्रायनवर हल्ला केला.
Sep 22, 2015, 04:38 PM ISTव्हिडीओ | क्रिकेटच्या इतिहासातील १० मजेदार क्षण
क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणालाही काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं, मात्र क्रिकेटच्या मैदानात काही असे मजेदार क्षण येतात.
Sep 20, 2015, 12:14 PM ISTVideo : युवीने मारलेल्या सहा सिक्सला ८ वर्षे
भारताचा धडाकेबाज बॅटमन्स युवराज सिंग यांने सहा बॉलमध्ये सहा उत्तुंग सिक्स मारले होते याच दिवशी. आज या गोष्टीला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.
Sep 19, 2015, 11:31 AM ISTबीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया रुग्णालयात
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना तातडीने रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कुटुंबीयांनी त्यांना बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल आले.
Sep 18, 2015, 08:32 AM ISTVideo_ग्लेन मॅक्सवेलने जबरदस्त घेतली कॅच
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या चौथ्या वन डे क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने अफलातून कॅच घेतला.
Sep 12, 2015, 09:56 AM ISTव्हिडिओ: बेन स्ट्रोकच्या वादग्रस्त विकेटची चर्चा
इंग्लंडचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू बेन स्ट्रोक्स ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचदरम्यान लॉर्ड्स मैदानावर विचित्र आऊट झाला. तो ज्यापद्धतीनं आऊट झाला त्यावरून आता वाद निर्माण झालाय.
Sep 6, 2015, 02:06 PM ISTज्यानं सचिनची विकेट काढली 'त्या' क्रिकेटरला पाकनं वाऱ्यावर सोडलं...
क्रिकेट एकिकडे 'फेम' मिळवून देणारा गेम... पण, एकदा का मागे पडलं तर एखाद्याला अंधारात ढकलून देणारा खेळही ठरतोय. असंच काहीसं घडलंय पाकिस्तानचा खेळाडू अरशद खान याच्यासोबत...
Sep 1, 2015, 04:38 PM ISTटीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकत 22 वर्षानंतर मालिका जिंकली
टीम इंडियाच्या दोन्ही शर्मांनी चांगली कामगिरी केल्याने 22 वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम टीम इंडियाने केला. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 117 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
Sep 1, 2015, 04:32 PM ISTया ऑस्ट्रेलियन ओपनरनं सोडली दारू
ऑस्ट्रेलियन बॅट्समन डेविड वार्नरनं इंग्लंड विरुद्ध आगामी वनडे आणि टी-२० सीरिजदरम्यान दारूला हात लावणार नसल्याचं ठरवलंय. विशेष म्हणजे वार्नरनं स्वत:च ही बंदी लागू करून घेतलीय.
Aug 31, 2015, 12:02 PM ISTधोनी आणि सेहवागनं मिळून घालवली अजंता मेंडिसचा जादू
आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासोबत आपला धाक निर्माण करणारा श्रीलंकन स्पिनर अजंता मेंडिसनं एक खुलासा केलाय. जगातील सर्व बॅट्समन या तरुण स्पिनरच्या बॉलचा सामना करण्यापासून वाचू इच्छित होते.
Aug 31, 2015, 09:03 AM ISTविनोद कांबळीनं मारहाण केल्याचा मोलकरणीचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2015, 01:53 PM IST'ती' ड्रग्ज घ्यायची म्हणून कामावरून काढलं - विनोद कांबळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2015, 01:52 PM ISTपत्नीसह विनोद कांबळी विरोधात मोलकरणीचा मारहाणीचा आरोप, गुन्हा दाखल
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अँड्रियाविरुद्ध त्यांच्याच मोलकरीण सोनी नफायासिंह सरसाल (३०) नं मारहाणीची तक्रार केलीय.
Aug 30, 2015, 09:14 AM ISTधोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती का घेतली, रवी शास्त्रीने केला खुलासा!
टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अचानक कर्णधारपद का सोडले याचा खुलासा माजी कसोटीपटू आणि भारतीय क्रिकेट टीमचे संचालक रवी शास्त्री यांनी केलाय. डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात तिसऱ्या कसोटी मॅचनंतर धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Aug 28, 2015, 03:38 PM ISTएबी डिव्हिलर्सने मोडला गांगुलीचा विक्रम
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा वेगवान ८ हजार धावा बनविण्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पार केला.
Aug 27, 2015, 04:32 PM IST