कोरोना व्हायरस

.... तर तुम्हाला 'खासगी हॉस्पिटलचे तारणहार' म्हणून पुरस्कार देऊन सत्कार करू; मनसेचा आयुक्तांना इशारा

शहरातील खासगी हॉस्पिटलची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

Sep 4, 2020, 05:15 PM IST

नागपुरात कोरोनाचा उद्रेक, नवे १७२७ रुग्ण

कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. पुणे शहरात कोविड-१९ रुग्णांचा आकडा एक लाखाच्या पुढे केला आहे. आता नागपुरात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे.  

Sep 4, 2020, 10:26 AM IST

अरे देवा... राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

दिवसभरात राज्यात तब्बल 18 हजार 105 नव्या कोरोना रुग्णांची वाढ...

Sep 3, 2020, 09:13 PM IST

मास्क वापरताय, आरोग्य मंत्रालयाचा हा सल्ला नक्की वाचा

देशातील कोरोनाबाधितांमध्ये....

Sep 3, 2020, 08:46 PM IST

महाविकासआघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

महाविकासआघाडी सरकारमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.

Sep 3, 2020, 08:41 PM IST

coronavirus : जगभरात सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश

भारताने कोरोना चाचण्यांच्या बाबतीत रिकोर्ड केला आहे. 

Sep 3, 2020, 07:23 PM IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात, ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. 

Sep 3, 2020, 06:45 PM IST

'मेगा कोविड सेंटरमध्ये हजारो कोटींचा महाघोटाळा'

एक- दोन नव्हे तर तब्बल.... 

 

Sep 3, 2020, 06:42 PM IST

'PMPL'ची वाहतूक पुन्हा सुरु; ५० टक्केच प्रवाशांना प्रवासाची परवानगी

बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत काळजीपूर्वक आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

Sep 3, 2020, 06:17 PM IST

कोविड सेंटर उद्घाटनाची घाईच झाली; महापौर मुरलीधर मोहोळ यांची कबुली

यंत्रणा सक्षम नसल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला.

Sep 3, 2020, 05:33 PM IST

कोरोना काळात हँडग्लोजचा पुनर्वापर करणारी टोळी गजाआड

धागेदोरे कोचिन आणि बंगळुरूपर्यंत गेले असल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

 

Sep 3, 2020, 04:53 PM IST

दिवसभरात राज्यात १७ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण; २९२ जणांचा मृत्यू

एका दिवसात राज्यात 13 हजार 959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Sep 2, 2020, 09:53 PM IST

'..मग बिहार निवडणुकीत कसं लक्ष घालताय?', रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा

राज्यातलं महाविकासआघाडी सरकार बदल्यांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Sep 2, 2020, 07:56 PM IST

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय व्हायची शक्यता

राज्यातल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

Sep 2, 2020, 06:19 PM IST

दहावी-बारावीच्या ऑक्टोबरमधल्या परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Sep 2, 2020, 05:14 PM IST