कोरोना व्हायरस

बुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा

 कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.

Sep 19, 2020, 07:12 AM IST

नितीन राऊत यांच्यापाठोपाठ हसन मुश्रीफही कोरोना पॉझिटिव्ह

नितीन राऊत यांच्यापाठोपाठ महाविकासआघाडीतील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Sep 18, 2020, 06:06 PM IST

कोरोना विरोधी लस : भारत आणि रशियात सहकार्य करार

रशियाची कोरोना विरोधी लस स्पुटनिकच्या निर्मिती आणि चाचण्यांमध्ये भारतातली डॉ रेड्डीज लॅब सहकार्य करत आहे.  

Sep 18, 2020, 01:59 PM IST

पंतप्रधान मोदींनी मागितलं बर्थ डे गिफ्ट, म्हणाले...

'अनेकांनी मला वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट हवं याची विचारणा केली होती, मी मला हव्या असलेल्या गोष्टी सांगतो.'

Sep 18, 2020, 01:42 PM IST

'विदर्भात वुहानसारखी परिस्थिती झालेय तरीही ठाकरे-पवारांचे लक्ष मुंबई-पुण्याकडेच'

लोकांना बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाहीत, लोक रस्त्यावर मरतील, अशी परिस्थिती आहे.

Sep 18, 2020, 12:58 PM IST

जमावबंदी असतानाही कृष्णकुंजबाहेर गर्दी; आदित्य ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

सध्या शिवसैनिकांच्या या मनसे प्रवेशापेक्षा त्यांनी केलेल्या नियमाच्या उल्लंघनाचीच जास्त चर्चा रंगली आहे. 

Sep 18, 2020, 10:28 AM IST

बाप रे... गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९६,४२४ रुग्ण वाढले; ११७४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. 

Sep 18, 2020, 09:55 AM IST

मुंबईत जमावबंदीच्या आदेशानंतर आता पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीला सुरुवात

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पावणेदोन लाखांच्या वर पोहोचली आहे. 

Sep 18, 2020, 09:14 AM IST

केंद्राने जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन राज्यांना मदत करावी- शिवसेना

कोसळलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी केंद्राचीच, आता तुम्हीच जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन राज्यांना मदत करा

 

Sep 18, 2020, 08:34 AM IST

कोविड-१९ : राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे.  

Sep 18, 2020, 06:31 AM IST

मुंबईत आज रात्रीपासून जमावबंदी लागू

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. 

 

Sep 17, 2020, 08:30 PM IST

गळ्यात साप गुंडाळून बसमधून फिरणारा व्यक्ती

एखाद्या मास्क प्रमाणे साप गुंडाळलेल्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 17, 2020, 05:16 PM IST

डेबिट कार्ड नाही, आता घड्याळाद्वारे करा पेमेंट; SBIकडून नवी सुविधा

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे देखील पालन होणार आहे. 

 

 

Sep 17, 2020, 03:35 PM IST

गेल्या २४ तासात भारतात ९७,८९४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ११३२ जणांचा मृत्यू

भारताने कोरोना रुग्ण संख्येत 51 लाखांचा टप्पा पार केला आहे.

Sep 17, 2020, 10:37 AM IST

नितीन गडकरींना कोरोनाची लागण, स्वत:ला केलं 'आयसोलेट'

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Sep 16, 2020, 10:05 PM IST