कोरोना संशयिताचा मृत्यू; कारण अद्यापही अस्षष्ट
कोरोना कक्षात मृत्यू झाल्याने मोठी खळबळ...
Mar 30, 2020, 10:18 AM ISTमुंबईतील कोरोना तुर्तास नियंत्रणात, पण....
१ मार्चपासून परदेशातून लाखो प्रवासी मुंबईत दाखल झाले. त्यापैकी सुमारे पावणेतीन लाख जणांची विमानतळावर तपासणी करण्यात आली.
Mar 30, 2020, 10:01 AM ISTचंद्रावरुन परतल्यानंतर बझ आल्ड्रिनही होते क्वारंटाईन...
Coronavirus कोरोना व्हायरसने जगभरात घातलेलं थैमान अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पण...
Mar 30, 2020, 09:59 AM ISTCoronavirus: लॉकडाऊनचा परिणाम; रुग्णांच्या संख्येत घट
लॉकडाऊनचा परिणाम दिसत असून नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची गती कमी झाल्याचं चित्र आहे.
Mar 30, 2020, 09:20 AM IST७ एप्रिलपर्यंत आमचे राज्य कोरोनामुक्त असेल; मुख्यमंत्र्यांचा दावा
आता कोरोनाच्या संशयितांमध्ये भर पडली नाही तर ७ एप्रिलनंतर तेलंगणात कोरोनाचा एकही रुग्ण नसेल.
Mar 30, 2020, 09:13 AM ISTलॉकडाऊनमध्येच खिलाडी कुमारने गाठलं रुग्णालय....
तिच्यासाठी त्याने घेतला हा निर्णय.....
Mar 30, 2020, 09:12 AM IST
चीनकडून COVID-19वर उपाय? संक्रमित रुग्णांना ९९.९ टक्के बरं करण्याचा दावा
कोरोना व्हायरस ही महामारी मोठ्या संख्येने जगभरात पसरली आहे.
Mar 30, 2020, 08:38 AM ISTधक्कादायक | कोल्हापुरात कोरोनाचा नवा रुग्ण सापडला
कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे.
Mar 30, 2020, 07:45 AM IST‘या’ महिलेमुळे जगभरात पसरला कोरोना व्हायरस
सुरूवातीला COVID19 चे पहिले २७ रूग्ण सापडले
Mar 30, 2020, 06:51 AM IST'लॉकडाऊनमुळे मृत्यूचं प्रमाण वाढेल', राहुल गांधींचं मोदींना पत्र
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.
Mar 30, 2020, 12:08 AM ISTकोरोनाशी लढण्यासाठी अजिंक्य रहाणे सरसावला, मुख्यमंत्री सहायता निधीला मदत
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आता सेलिब्रिटीही पुढे सरसावल्या आहेत.
Mar 29, 2020, 11:33 PM ISTCORONA : देशात दररोज वाढत आहेत इतके रुग्ण; ही साखळी तोडणं तुमच्या हातात
लढा जिंकायचा निर्धार करा, आणि....
Mar 29, 2020, 11:20 PM IST
Corona : अटी-शर्तींसह दारू मिळणार, या राज्य सरकारचा निर्णय
कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
Mar 29, 2020, 10:00 PM ISTपाहा भारतीय बनावटीच्या कोरोना टेस्टिंग किटची 'जननी' आहे तरी कोण...
तिच्या प्रयत्नांना समस्त मानवजातीचाच सलाम....
Mar 29, 2020, 08:59 PM IST