वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे चार संशयित रुग्ण; पोलिसांकडून परिसर सील
मुंबईतील प्रशासकीय यंत्रणांनी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत.
Mar 30, 2020, 04:33 PM ISTCorona : पाकिस्तानच्या महान खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.
Mar 30, 2020, 03:54 PM ISTअसंवेदनशीलतेचा कळस; परराज्यातून गावी गेलेल्या मजुरांवर रसायनाची फवारणी
बरेलीमध्ये मोठ्याप्रमाणावर बाहेरील राज्यांतून लोक परतले आहेत.
Mar 30, 2020, 03:52 PM ISTरुग्णाच्या मृत्यूनंतरही पसरतो कोरोना, अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या १७जणांना लागण
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे.
Mar 30, 2020, 03:30 PM ISTcoronavirus : अभिनेत्यानंतर गायकाचा मृत्यू
फेसबुकवरून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.
Mar 30, 2020, 03:25 PM ISTट्रम्प हादरले; पुढच्या १५ दिवसांत अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक बळी जाणार
आतापर्यंत १,४१,००० अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
Mar 30, 2020, 02:53 PM ISTलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबासारख्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा
एक नवं संकट उभं राहण्याची डॉक्टरांना भीती
Mar 30, 2020, 02:25 PM IST
पत्नीच्या औषधांसाठी वृद्धाचा ७० किलोमीटरचा प्रवास
आपल्या पत्नीसाठी 'त्यांनी' केला तब्बल ७० किलोमीटरचा प्रवास...
Mar 30, 2020, 01:49 PM IST'आपण २०२० हे वर्ष डिलीट करू शकतो का?'
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बिग बींच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या.
Mar 30, 2020, 01:33 PM ISTलॉकडाऊन : whatsapp वापरावर 'हे' निर्बंध
कोरोनामुळे देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्हॉट्सअपच्या वापरात अधिक वाढ झाली आहे.
Mar 30, 2020, 01:17 PM IST'भाजप आमदारांचा संकुचितपणा; स्वत:चा पगार पक्षाच्याच कोषात जमा'
संकुचित विचारांच्या भाजपचे वर्तन राष्ट्रविरोधी
Mar 30, 2020, 12:43 PM ISTcoronavirus : PM CARES Fundमध्ये 500 कोटींची मदत करणार Paytm
भारतातील प्रमुख डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म पेटीएमही (Paytm) मदतीसाठी पुढे आलं आहे.
Mar 30, 2020, 11:50 AM ISTलॉकडाऊनमुळे कंपन्यांचं दिवाळं; कर्मचाऱ्यांच्या एप्रिल-मार्च महिन्याच्या पगारात कपात
लॉकडाऊनच्या २१ दिवसांच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने बाजारपेठेतील पैशांचा ओघ आटला आहे.
Mar 30, 2020, 11:31 AM ISTCoronavirus : मुंबईत अडकलेले २४४२ कामगार गावी परतले
कोरोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव पाहता राज्य त्याचबरोबर केंद्र सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.
Mar 30, 2020, 10:41 AM ISTमोठी बातमी : देशातील लॉकडाऊनचा काळ वाढवणार नाही
केंद्राचा असा कोणताही विचार नाही
Mar 30, 2020, 10:30 AM IST