गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ८६०५२ रुग्ण वाढले, ११४१ जणांचा मृत्यू
आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात ९२,२९० लोकांचा मृत्यू झाला आहे.
Sep 25, 2020, 09:58 AM ISTराज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार, एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित
महाराष्ट्र राज्यात एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
Sep 24, 2020, 10:11 PM ISTकोविड-१९ : जगातील घडामोडींवर एक नजर, १५६ देशांची एकजूट
जगातील १५६ देशांनी कोव्हॅक्स मोहिमेसाठी एकजूट दर्शवली आहे.
Sep 24, 2020, 07:29 PM ISTमंत्रालय हॉटस्पॉट : आतापर्यंत १४ मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Sep 24, 2020, 06:12 PM ISTप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
Sep 24, 2020, 05:46 PM IST
कोरोना झालेल्या तरुणीने सुरु केलं जिल्ह्यातील पहिलं खाजगी कोविड सेंटर
स्वत:ला कोरोनाची लागण झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती. आपल्याप्रमाणे इतरांचे हाल होऊ नयेत, याच भावनेतून त्यांनी कोविड सेंटर सुरु केलं.
Sep 24, 2020, 03:16 PM ISTनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
Sep 24, 2020, 02:42 PM IST
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण
रुग्णांचा सतत वाढणारा आकडा भारताची चिंता वाढवणारा आहे.
Sep 24, 2020, 10:38 AM ISTभारतात अशी देण्यात येणार कोरोनाची लस?
जगभरात कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी लस बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Sep 23, 2020, 10:08 PM ISTकोरोना काळात कर्मचाऱ्यांचं Work from Homeलाच प्राधान्य
एका सर्वेक्षणात सामिल, 74 टक्के लोकांनी घरातूनच काम सुरु ठेवण्याबाबत समर्थन दिलं
Sep 23, 2020, 04:42 PM ISTनिवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
Sep 23, 2020, 04:03 PM IST
प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा
प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
Sep 23, 2020, 10:42 AM ISTकोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासादायक; पण, रुग्णवाढीचा वेग कायम
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ....
Sep 23, 2020, 10:39 AM ISTकोरोना : पुढचे ९० दिवस आव्हानात्मक, आरोग्य मंत्रालयाने वाढवली चिंता
भारतात वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या संकटातच आरोग्य मंत्रालयाने चिंता वाढवणारी माहिती दिली आहे.
Sep 22, 2020, 09:27 PM ISTआंतरराष्ट्रीय बातम्या । 'या' देशात पाहा कोरोनाची काय स्थिती आहे?
बेल्जियममध्ये कोरोनाग्रस्तांनी १ लाखांचा टप्पा पार केला आहे.
Sep 22, 2020, 08:14 PM IST