कोरोना व्हायरस

लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरत असलेल्या टोळक्याने तलवारीने छाटला पोलिसाचा हात

पोलिसांवर हल्ला करणारे लोक निहंगा समूहातील ( पारंपारिक शस्त्रे बाळगणारा शीख पंथ) होते. 

Apr 12, 2020, 11:57 AM IST

गुजरातमधील पहिल्या कोरोना रुग्णासोबत कार्तिकने साधला संवाद

‘कोकी पुछेगा’सीरिजच्या माध्यमातून कार्तिक कोरोना व्हायरसच्या विळख्यातून सुखरूप बाहेर आलेल्या रुग्णांसोबत संवाद साधताना दिसणार आहे. 

Apr 12, 2020, 11:34 AM IST

Lockdown: राज्य सरकार 'या' श्रीमंतांकडून कर्ज घेणार?

लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील उद्योग आणि व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे सरकारच्या उत्पन्नाचे स्त्रोत आटले आहेत. 

Apr 12, 2020, 11:12 AM IST

वरूणच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसने जगभरात आता पर्यंत लाखो नागरिकांचा जीव घेतला आहे. 

Apr 12, 2020, 10:31 AM IST

मोठी बातमी: धारावीत आणखी १५ जणांना कोरोनाची लागण

धारावीतील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४३ इतका झाला आहे. 

Apr 12, 2020, 10:24 AM IST

देशात २४ तासांत कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू

इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी असला तरी मृत्यूदर जास्त आहे. 

Apr 12, 2020, 09:31 AM IST

कोरोना व्हायरस : सरकारकडून PPF,सुकन्या समृद्धी खातेधारकांना मोठी सवलत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय 

Apr 12, 2020, 09:12 AM IST

...तर लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही- अजित पवार

नागरिकांनी ३० एप्रिलपर्यंत सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. 

Apr 12, 2020, 08:55 AM IST

coronavirus : कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण?

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.

Apr 11, 2020, 11:29 PM IST

जगभरात कोरोनाचा विळखा; १६ लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण

जगातील एकूण 213 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. 

Apr 11, 2020, 10:37 PM IST

लॉकडाऊन नसते तर देशात इतकी भयंकर असती स्थिती

लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आलं आहे.

Apr 11, 2020, 09:40 PM IST

ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

दिवा भागात पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे.

Apr 11, 2020, 08:24 PM IST

देशात मुंबईत सर्वाधिक कोरोना चाचण्या

मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Apr 11, 2020, 04:38 PM IST