कोरोना व्हायरस

'आयपीएल विसरून जा', गांगुलीने मौन सोडलं

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशामध्ये २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

Apr 12, 2020, 06:26 PM IST

गेल्या २४ तासांत देशात ९१८ नवे कोरोना रुग्ण - आरोग्य मंत्रालय

आतापर्यंत देशात ७६५ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

Apr 12, 2020, 05:46 PM IST

Corona : शोएब अख्तर पुन्हा ट्रोल, लॉकडाऊनमध्ये पाकिस्तानच्या रस्त्यावर सायकल सफारी

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 

Apr 12, 2020, 05:10 PM IST

coronavirus : IIT bombayने तयार केला डिजिटल स्टेथोस्कोप

रुग्णांच्या जवळ न जाता स्टेथोस्कोप वापरला जाऊ शकतो

Apr 12, 2020, 04:55 PM IST

Corona : लॉकडाऊनमध्ये कार घेऊन घराबाहेर, टीम इंडियाच्या खेळाडूवर कारवाई

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 

Apr 12, 2020, 03:58 PM IST

सरकारचे दिवसाला एक लाख कोरोना टेस्टचे लक्ष्य

३० एप्रिलपर्यंत देशभरात आणखी ३०० कोरोना लॅब उभारण्याचा सरकारचा मानस आहे. 

Apr 12, 2020, 03:53 PM IST

लॉकडाऊनमध्ये डब्बेवाल्यांचा व्यवसाय ठप्प; मदतीचं आवाहन

गेल्या 130 वर्षांमध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या काळापर्यंत लॉकडाऊनमुळे दब्बेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे.

Apr 12, 2020, 03:19 PM IST

धोका वाढला; महाराष्ट्रात कोरोनाचे १३४ नवे रुग्ण, पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू

राज्यातील एकूण कोरोना  रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी वाढले आहे.

 

Apr 12, 2020, 02:32 PM IST

Covid-19 : उपचारादरम्यान अभिनेत्रीचा मृत्यू

४ एप्रिल रोजी अभिनेत्रीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 

 

Apr 12, 2020, 01:04 PM IST

अमेरिकेत कोरोनाचे थैमान; २० हजार जणांचा मृत्यू

जगभरात तब्बल १७ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये अमेरिकन रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे

Apr 12, 2020, 12:56 PM IST

धक्कादायक : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा फैलाव

गेल्या २४ तासांमध्ये या ठिकाणी नवीन ९९ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

 

Apr 12, 2020, 12:36 PM IST