कोरोना व्हायरस

Lockdown : पंतप्रधान मोदी साधणार जनतेशी संवाद

पंतप्रधानांकडेच साऱ्या देशाचं लक्ष

Apr 13, 2020, 03:31 PM IST

...म्हणून सलमानने अशी मिटवली प्रेमाची खूण

‘मैने प्यार किया’चित्रपटातील किंसिंग सीन त्यावेळी चांगलाच गाजला होता. 

 

Apr 13, 2020, 02:58 PM IST

कोरोनाशी केरळची झुंज ठरतेय यशस्वी; रुग्णसंख्या नियंत्रणात

प्रशासनाच्या प्रयत्नांना इथे यश येताना दिसत आहे. 

 

Apr 13, 2020, 02:57 PM IST

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद

मुंबईतील धान्य पुरवठ्यावर परिणाम होणार?

Apr 13, 2020, 02:51 PM IST

कलाविश्वावर कोरोनाचं सावट कायम; ज्येष्ठ विनोदवीराचा मृत्यू

अनोख्या व्यक्तीमत्त्वाने आणि विनोदी शैलीने त्यांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली होती

Apr 13, 2020, 01:58 PM IST

Lockdown: 'या' राज्यात आजपासून वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी

लॉकडाऊनमुळे वाईन शॉप 25  मार्चपासून बंद होते. 

Apr 13, 2020, 12:06 PM IST

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होम क्वारंटाईन

कोरोनाबाधित पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यानं खबरदारी

Apr 13, 2020, 11:59 AM IST

अमेरिका, ब्रिटनमध्ये लॉकडाऊन कधी संपणार?

चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले

Apr 13, 2020, 11:13 AM IST

धारावीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये क्वारंटाईन केलेल्यांकडे दुर्लक्ष

स्पोर्ट्स कॉम्पेक्समध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असून त्यांची अतिसामान्य सोय करण्यात आली आहे.

Apr 13, 2020, 11:08 AM IST

रुग्णालयातील तैनात पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर पोलिसांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

Apr 13, 2020, 09:48 AM IST

Corona : राज्यात एका दिवसात २२१ नवे रुग्ण, २२ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Apr 12, 2020, 11:42 PM IST

coronavirus : कोणत्या जिल्ह्यात‌ कोणता कोरोना झोन?

कोरोना रुग्ण संख्येनुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन असणार आहेत.

Apr 12, 2020, 10:37 PM IST

Corona : देशभरात कोरोनाचे ८,३५६ रुग्ण, एवढ्या जणांना व्हॅन्टिलेटरची गरज

देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण आणखी वाढले आहेत

Apr 12, 2020, 10:00 PM IST

'भाटिया'त १४ तर 'जसलोक'मधील आणखी ११ कर्मचाऱ्यांना कोरोना

मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या १३९९वर पोहचली आहे.

Apr 12, 2020, 09:04 PM IST

'तुम्हाला नसली, तरी इतरांना पैशांची गरज', शोएबचं कपिल देव यांना प्रत्युत्तर

कोरोना व्हायरसने भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही थैमान घातलं आहे. 

Apr 12, 2020, 07:10 PM IST