कोरोना व्हायरस

...तर देशातील मजुरांचा उद्रेक होईल- प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा संयम सुटला. 

Apr 15, 2020, 04:13 PM IST

ट्रम्प यांच्या निर्णयावर बिल गेट्स यांची नाराजी

WHOचा निधी थांबवण्याबाबत काय म्हणाले बिल गेट्स?

Apr 15, 2020, 03:59 PM IST

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; राज्यात ११७ नवे कोरोना रुग्ण

मुंबईत नव्या 66 रुग्णांची वाढ झाली आहे. 

Apr 15, 2020, 03:46 PM IST

IPL 2020 : कोरोनाचा फटका, आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. 

Apr 15, 2020, 03:45 PM IST

मुंबईतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दिमतीला OLA कॅब्स

OLA कडून पालिकेला प्रत्येक वॉर्डात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी टॅक्सी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

Apr 15, 2020, 03:38 PM IST

Lockdown : महागाई दर घटला; भाज्यांच्या दरांतही घसरण

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेलं असतानाच.... 

Apr 15, 2020, 03:21 PM IST

जागतिक आरोग्य संघटनेवर ट्रम्प का आहेत नाराज?

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी थांबवला

Apr 15, 2020, 02:55 PM IST

कोरोनाग्रस्ताची रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. 

Apr 15, 2020, 12:48 PM IST

कोरोनाशी लढताना राजकारण नको - शरद पवार

'वांद्र्यात घडलेला प्रसंग दुर्देवी'

Apr 15, 2020, 11:49 AM IST

कोरोनानंतर यूरोपमध्ये आणखी एका आजाराचा धोका

कोरोनाच्या संकटात आता यूरोपमध्ये आणखी एका धोकादायक रोग पसरत आहे.

Apr 15, 2020, 11:22 AM IST

धारावीत आणखी ५ रुगण वाढले; कोरोनाग्रस्तांची संख्या ६०वर

धारावीत आतापर्यंत एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Apr 15, 2020, 09:56 AM IST

'फक्त लॉकडाऊनची घोषणा, महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित', काँग्रेसची मोदींवर टीका

देशभरातालं कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला.

Apr 14, 2020, 11:52 PM IST

'पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंनी वांद्र्याला जायची गरज', आशिष शेलारांचा निशाणा

लॉकडाऊनमध्येही वांद्रे स्टेशन परिसरात हजारो मजूर जमल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

Apr 14, 2020, 09:57 PM IST

Covid-19 : महाराष्ट्रात नवीन ३५० कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या २६८४

दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे.

 

Apr 14, 2020, 09:55 PM IST