Coronaupdate : पुण्यात कोरोनाचे सहा बळी; राज्यात २३२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ
कोरोना रुग्णांचा एकूण आकडा पोहोचला...
Apr 15, 2020, 09:11 PM ISTलॉकडाऊनमधून या गोष्टी वगळल्या, राज्य सरकारचा निर्णय
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत भारतात लॉकडाऊन असणार आहे.
Apr 15, 2020, 08:38 PM ISTआदित्य हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेऊच कशी शकतात; आठवलेंचा सवाल
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी हजारो उत्तर भारतीय मजुरांनी ट्रेनने आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती.
Apr 15, 2020, 08:21 PM ISTधारावीत पोलिसांची धडक कारवाई; ८१ हजार सर्जिकल मास्क जप्त
या सगळ्या मुद्देमालाची किंमत १२,१५,००० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Apr 15, 2020, 07:17 PM ISTलॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीला इतका मोठा फटका
लॉकडाऊन संपल्यानंतरही बॉलीवूडसमोर चिंता
Apr 15, 2020, 07:05 PM ISTCorona : भारतातल्या वटवाघळांच्या २ जमातींना कोरोना
देशातल्या वटवाघळांच्या २ जमातींना कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 15, 2020, 06:59 PM ISTमरजकवरुन आलेल्या धारावीतील कोरोना रुग्णाचा मृत्यू
धारावीत कोरोनामुळे एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 15, 2020, 06:38 PM IST'विनय दुबेचा मनसेशी काडीचाही संबंध नाही'
२०१८ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर भारतीय मंचातर्फे एका कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते.
Apr 15, 2020, 06:27 PM ISTमेडिकल स्टोअरमध्ये बियर विक्री, नागपुरातला धक्कादायक प्रकार
मेडिकल स्टोअरमध्येच बियर विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Apr 15, 2020, 05:57 PM ISTदेशात कोरोनाचे १७० जिल्हे हॉटस्पॉट; मात्र कम्युनिटी ट्रान्समिशन नाही - आरोग्य मंत्रालय
देशात आतापर्यंत 11933 कोरोनाबाधित आढळले आहेत.
Apr 15, 2020, 05:53 PM ISTVIDEO : कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबाला नेण्यासाठी आलेल्या डॉक्टर, पोलिसांवर दगडफेक
या रुग्णाचा नुकताच मृत्यू झाल्याची बाब समोर येत आहे
Apr 15, 2020, 05:44 PM ISTकेंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशातील जिल्ह्यांची तीन भागात विभागणी
सध्याच्या घडीला देशात १७० हॉटस्पॉट जिल्हे आहेत. तर आणखी २०७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.
Apr 15, 2020, 05:08 PM ISTLockdown : कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या मुलाची अभिनेत्याला चिंता
भारतातच्याही आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यात आल्यामुळे...
Apr 15, 2020, 05:01 PM ISTLockdown : सतत लॅपटॉपवर काम करताय? तर हे एकदा वाचा...
डोळ्यांवर सतत ताण येणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करताना, काळजी घेणं गरजेचं आहे.
Apr 15, 2020, 04:52 PM ISTलॉकडाऊनमध्येही वांद्रे स्टेशनवर गर्दी, अफवा का षडयंत्र?
लॉकडाऊनमध्येही वांद्रे स्टेशनवर गर्दी कशी जमली?
Apr 15, 2020, 04:21 PM IST