ऊसतोड कामगारांसाठी खुशखबर, धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश
ऊसतोड मजुरांसाठी शासनाचा निर्णय जारी
Apr 17, 2020, 07:33 PM IST...तर राज्यात कोरोनाचा धोका वाढेल; फडणवीसांचा इशारा
राष्ट्रीय पातळीवर सारेजण ICMR ने आखून दिलेले निकष पाळत आहेत.
Apr 17, 2020, 07:21 PM ISTभारताच्या सागरी सीमेवर येणाऱ्यांची सक्तीनं तपासणी करा, मनसेची मागणी
आपल्या एका नजर चुकीमुळे पुन्हा समाजात कोरोनाचे वावटळ उठणे नक्कीच अहितकर ठरेल.
Apr 17, 2020, 07:06 PM IST
मोठी बातमी : ३ मे पर्यंत देशातील रेल्वे सेवा बंदच; मुंबई लोकलही यार्डात
Coronavirus कोरोना विषापाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीत देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवला
Apr 17, 2020, 06:50 PM ISTटेन्शन पुन्हा वाढलं; धारावीत कोरोनाची शंभरपार मजल
आतापर्यंत धारावीतील मुस्लिमनगरमध्ये सर्वाधिक २१ तर मुकूंदनगरमध्ये १८ रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 17, 2020, 06:28 PM ISTसरकारचा मोठा निर्णय; देशातच बनवणार १० लाख किटस्
कालच चीनमधून भारतात तब्बल ६.५ लाख किटस् आयात करण्यात आली होती. मात्र, भारताची लोकसंख्या पाहता ही किटस् अपुरी पडणार हे स्पष्टपणे दिसत आहे.
Apr 17, 2020, 05:37 PM ISTमोठी बातमी : लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या वाढीचा वेग मंदावला
आरोग्य मंत्रालयाची माहिती
Apr 17, 2020, 05:22 PM ISTCORONA : लॉकडाऊनदरम्यानच रचला गेला नवा विक्रम; मोदींशी आहे असा संबंध
इतकंच नव्हे, तर ...
Apr 17, 2020, 04:25 PM ISTCoronavirus: मुंबईला मोठा दिलासा; नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट
गेल्या काही दिवसात याच कालावधीत येणारे आकडे हे शंभरच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त असायचे.
Apr 17, 2020, 04:23 PM ISTकोरोनाने घेतला आलिया-रणबीरच्या आवडत्या व्यक्तीचा बळी
हा दु:खद प्रसंग फक्त रणबीर आणि आलियावर ओढावला नसून जगातील अनेकांनवर ओढवला आहे.
Apr 17, 2020, 04:00 PM IST
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना सरकारचा दिलासा
घरभाडे वसुलीबाबत घरमालकांना गृहनिर्माण विभागाच्या सूचना
Apr 17, 2020, 03:58 PM ISTसुझान खानच्या बहिणीची कोरोना चाचणी, ट्विटरवरून दिली माहिती
हॉलिवूडनंतर आता बॉलिवूडला देखील कोरोनाची झळ बसत आहे.
Apr 17, 2020, 02:59 PM IST
अमेरिकेत एका दिवसात साडेचार हजार बळी
मंदीचं मोठं संकट, २ कोटी २० लाख बेकार
Apr 17, 2020, 01:22 PM ISTCOVID-19 : RBI नुकसान रोखण्याच्या मोहिमेवर काम करत आहे - शक्तिकांत दास
आरबीआयचे (RBI) १५० कर्मचारी क्वारंटाईच्या वातावरणात काम करीत आहेत. २७ मार्चपासून अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे.
Apr 17, 2020, 10:29 AM ISTरिझर्व्ह बँक आज मोठी घोषणा करण्याची शक्यता
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास काही थोड्यावेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.
Apr 17, 2020, 10:04 AM IST