कोरोना व्हायरस

Work from Home करणाऱ्यांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या महत्त्वपूर्ण टिप्स

वर्क फ्रॉम होम करताना अशी काळजी घ्या...

Apr 18, 2020, 03:17 PM IST

स्वित्झर्लंडकडून भारताचं कौतुक, 'मॅटरहॉर्न पर्वता'ला तिरंग्याचं स्वरूप

'मॅटरहॉर्न पर्वता'ची उंची १४ हजार ६९० फुट आहे

 

 

Apr 18, 2020, 03:00 PM IST

खोकल्याच्या आवाजवरुन समजेलं तुम्हाला कोरोना आहे का?

एआय (AI) अल्गोरिदमद्वारा रेकॉर्डिंमधून व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत समजू शकेल.

Apr 18, 2020, 12:36 PM IST

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजार पार; बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ

आतापर्यंत देशात 1992 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

Apr 18, 2020, 11:15 AM IST

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कडक पोलीस बंदोबस्त, वांद्रे घटनेनंतर खबरदारी

  विनय दुबे याच्या आवाहनानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस याठिकाणी पोलिसांनी आज कडक बंदोबस्त ठेवला आहे.  

Apr 18, 2020, 10:33 AM IST

जगभरात २१० देशांत कोरोनाची लागण, १.५३ लाखांहून अधिक जणांना मृत्यू

जगभरात जवळपास २१० देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.  

Apr 18, 2020, 07:26 AM IST
PIMPRI CHINCHWAD SPL REPORT on coronavirus PT2M38S

महाराष्ट्राला दर महिन्याला १० हजार कोटी द्या; अजित पवारांचे मोदींना पत्र

मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी उत्पन्नात २७ हजार कोटींची घट झाली आहे. 

Apr 17, 2020, 11:24 PM IST

'... तो जिंदा हो तूम' कवितेच्या माध्यमातून फरहानचं जनतेला आवाहन

कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

 

Apr 17, 2020, 11:10 PM IST

जाणून घ्या २१ एप्रिलपासून कोणती कामं सुरु होणार?

इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि  DTH केबल सर्व्हिस

Apr 17, 2020, 10:31 PM IST

'कोविड मदत' वर कॉल करा आणि कोरोनाच्या लक्षणाची खात्री करून घ्या

कोरोना व्हायरसचा फैलाव सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे.

Apr 17, 2020, 09:47 PM IST

Lockdown : गाव गाठण्यासाठी 'तो' ८०० किलोमीटर चालला

 एका तरुणाने असं काही केलं, ज्याची सध्या सर्वदूर चर्चा सुरु आहे. 

Apr 17, 2020, 09:36 PM IST

चीनने पाठवलेली ६३ हजार पीपीई किटस निकृष्ट दर्जाची?

भारतातील रुग्णालयांमध्ये सध्या या किटसचा तुटवडा जाणवत आहे. 

Apr 17, 2020, 09:15 PM IST

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; २० एप्रिलनंतर कापूस खरेदीला सुरुवात

कापूस खरेदीसाठी ऑनलाईन बुकिंग आणि फोन बुकिंगचा वापर करण्यात येईल. 

Apr 17, 2020, 08:14 PM IST