सांगली महापालिका उद्यापासून १०० टक्के 'लॉक'; कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर यंत्रणा सतर्क
सोमवारी सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.
Apr 20, 2020, 04:41 PM ISTLockdown : संजूबाबाचं कुटुंब दुबईत अडकलं
अभिनेता संजय दत्तचं पत्नी आणि दोन दुबईत अडकल्यामुळे संजूबाबा चिंतेत आहे.
Apr 20, 2020, 04:02 PM IST
Lockdown : कोरोनामुळं बद्री-केदारनाथ मंदिरांकडून घेतला गेला मोठा निर्णय
यंदाच्या चारधाम यात्रेला गालबोट कोरोनाचं...
Apr 20, 2020, 03:04 PM IST
सेलिब्रिटींची हाक, चला लॉकडाऊन करुया घरगुती हिंसाचाराला...
हा व्हिडिओ पाहाच....
Apr 20, 2020, 01:58 PM ISTMcDonald'sचे ७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कंपनीने काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवलं आहे.
Apr 20, 2020, 11:18 AM ISTजगभरात कोरोनाचा कहर; मृतांचा आकडा दीड लाखांवर; जाणून घ्या भारतात काय आहे स्थिती
गेल्या 24 तासांत भारतात 1553 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतात पहिल्यांदाच एका दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे.
Apr 20, 2020, 10:10 AM ISTरसायन फवारणी आरोग्यासाठी अपायकारक
राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत आहे.
Apr 19, 2020, 10:05 PM ISTराज्यात एका दिवसात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण संख्या ४,२०० वर
राज्यात एका दिवसात सापडले सर्वाधिक रुग्ण
Apr 19, 2020, 09:54 PM ISTमुंबईत २४ तासांत १३५ जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या २७९८वर
आज पालिकेने १४ ते १६ एप्रिल या काळात विविध खासगी लॅबमध्ये १५४ रूग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचीही माहिती जाहीर केली.
Apr 19, 2020, 09:15 PM ISTकोविड हल्ल्यापूर्वी धर्म, जात, भाषा पाहत नाही: पंतप्रधान मोदी
चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना सारख्या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात हाहा:कार माजवला आहे.
Apr 19, 2020, 08:54 PM ISTगोवा कोरोनावर मात करणारं देशातील पहिलं राज्य
गोवा कोरोना मुक्त झाल्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे
Apr 19, 2020, 07:51 PM ISTधारावीत कोरोनाचा धोका वाढला; आणखी २० जणांना लागण
संपूर्ण परिसर सील करूनही धारावीत दिवसागणिक कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे.
Apr 19, 2020, 07:22 PM ISTएक निर्णय असाही! चोराला शिक्षा देण्याऐवजी न्यायाधिशांनी केली अशी मदत...
न्यायाधिशांनी नक्की काय केलं...एकदा पाहाच
Apr 19, 2020, 06:54 PM ISTलॉकडाऊनच्या काळातही दररोज २० हजार क्विंटल फळं आणि भाज्यांची विक्री
या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला लॉकडाऊनच्या काळातही मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे.
Apr 19, 2020, 06:45 PM IST'ऐकल्याबद्दल धन्यवाद!' राहुल गांधींनी मानले मोदी सरकारचे आभार
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारने देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेतला.
Apr 19, 2020, 06:05 PM IST