कोरोना व्हायरस

मुंबईत काही ठिकाणी हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय

मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 20, 2020, 11:49 PM IST

कोरोना व्हायरसची बदलेली लक्षणं, सरकारपुढे मोठं आव्हान

देशामध्ये कोरोना व्हायरसच्या बदलेल्या लक्षणांमुळे सरकारपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. 

Apr 20, 2020, 11:07 PM IST

Covid-19 : नागपुरात एकामुळे ४१ जणांना कोरोना

जाता-जाता तो ४१ जणांना कोरोना देवून गेला आहे. 

 

Apr 20, 2020, 10:19 PM IST

भारताने 'एफडीआय' नियम कडक केल्यामुळे चीनचा तीळपापड

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणासोबतच भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.

Apr 20, 2020, 10:17 PM IST

सावध व्हा! राज्यात सर्वाधिक ४६६ कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ

कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली.... 

 

Apr 20, 2020, 09:08 PM IST

'वुहान लॅब'च्या तपासणीची ट्रम्प यांची मागणी चीनने धुडकावली

कोरोना व्हायरसने जगभरात घातलेल्या थैमानानंतर आता चीनवर बऱ्याच देशांनी संशय व्यक्त केला आहे. 

Apr 20, 2020, 09:05 PM IST

Covid-19 : '..क्योंकी मेरा भारत महान है' जॉनची भावूक कविता

'जहां खेलते थे सब बच्चे अब खाली वो मैदान है.'

 

Apr 20, 2020, 07:19 PM IST

कोरोनाची नुकसान भरपाई द्या! जर्मनीचं चीनला १३० अब्ज युरोचं बिल

जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर आता चीनकडे बहुतेक देश संशयाच्या नजरेतून बघत आहेत.

Apr 20, 2020, 07:01 PM IST

धक्कादायक! ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण

कोरोना झपाट्यानं फोफावतोय; सावध व्हा....

 

Apr 20, 2020, 06:28 PM IST

Covid-19 : पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह

ऑनलाइन फूड ऑर्डर करणं सुरक्षित आहे का? 

 

Apr 20, 2020, 05:45 PM IST

देश आशावादी, १८ राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; पण...

राज्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं दुपटीने वाढणारं प्रमाण घटलं आहे. 

 

Apr 20, 2020, 05:43 PM IST

Lockdown : इलेक्ट्रिशयन, प्लंबरची सेवा घेण्याआधी हे जरुर वाचा...

देशभरात लॉकडाऊनदरम्यान आजपासून काही क्षेत्रांमध्ये काम सुरु करण्यास सूट देण्यात आली आहे. 

Apr 20, 2020, 05:43 PM IST