सरकारचा मोठा निर्णय; आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तुरुंगात टाकणार
कोरोनासारख्या संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी देशाला वाचवण्याचे काम करत आहेत.
Apr 22, 2020, 04:14 PM ISTकोरोनावर मात केल्यानंतर भारत कसा असेल? पंतप्रधानांनी AEIOU शब्दांआधारे सांगितलं...
AEIOU या इंग्रजीतील Vowel द्वारे आपले विचार शेअर केले आहेत.
Apr 22, 2020, 04:14 PM ISTशेतीमाल, पुस्तकं आणि पंखा निर्मितीच्या व्यवसायाला लॉकडाऊनमधून सूट
लॉकडाऊनच्या नियमांतून...
Apr 22, 2020, 03:51 PM ISTअखेर 'त्या' खलाशांचा मुंबई बंदरावर उतरण्याचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
Apr 22, 2020, 02:13 PM ISTपाहा, आईसोबत दोरीउड्या खेळत मिलिंद सोमणने दिला 'लॉकडाऊन मंत्र'
एकदा त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच...
Apr 22, 2020, 01:37 PM IST
coronavirus : पाहा कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण
महाराष्ट्रात 5218 कोरोनाबाधित आढळले आहेत.
Apr 22, 2020, 01:33 PM ISTजगात २४ लाखांवर कोरोनाबाधित; मृतांचा आकडा १ लाख ७० हजार पार
अमेरिकेत सर्वाधिक बळी...
Apr 22, 2020, 12:49 PM IST'परराज्यातल्या कामगारांसाठी स्पेशल ट्रेनचा विचार करा', मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
Apr 21, 2020, 11:32 PM ISTलॉकडाऊनचा फटका, वाहन न मिळाल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका आता इतर आजारांच्या रुग्णांनाही बसू लागलाय.
Apr 21, 2020, 11:08 PM ISTकोरोनाची लक्षणं नसूनही कोरोना पॉझिटिव्ह?
भारतात कोरोना व्हायरसच्या 80 टक्के रुग्णांना यातील लक्षणं आढळत नाहीत.
Apr 21, 2020, 10:16 PM IST..म्हणून पोलिसांनी मानले रोहित शेट्टीचे आभार
कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक झपाट्याने होताना दिसत आहे.
Apr 21, 2020, 10:11 PM IST...तर राज्यातली दारूची दुकानं सुरू होणार
गेल्या महिनाभर बंद असलेली दारूची दुकानं उघडण्याच्या विचारात राज्य सरकार आहे.
Apr 21, 2020, 09:37 PM ISTप्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा
कोरोना रुग्णाला आता जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Apr 21, 2020, 09:18 PM IST
राज्यात गेल्या २४ तासांत ५५२ नवे कोरोना रुग्ण
मुंबईत सर्वाधित 419 रुग्ण वाढले.
Apr 21, 2020, 09:11 PM ISTकेरळकडून शिकावं तितकं कमीच; कोरोनातून सावरलेल्या रुग्णाला दिला असा निरोप
केरळमध्ये Coronavirus कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्याच अंशी यश मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 21, 2020, 08:35 PM IST