धोका वाढला; राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे ७७८ नवे रुग्ण
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६४२७ इतकी झाली आहे.
Apr 23, 2020, 09:14 PM ISTधक्कादायक! गुजरातमध्ये कोरोनामुक्त झालेल्या दोन रुग्णांची टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह
त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
Apr 23, 2020, 08:51 PM ISTक्वारंटाईनचा कालावधी संपल्यामुळे वाधवान बंधूंची रवानगी महाबळेश्वरला
वाधवान बंधू आता महाबळेश्वरमध्ये
Apr 23, 2020, 08:21 PM ISTधारावीत कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार, माहीममध्ये आणखी सहाजणांना लागण
धारावीतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनासमोर आहे.
Apr 23, 2020, 08:02 PM ISTLockdown : एकविरा देवीचा गड कचरामुक्त
सरकारने संचारबंदी जाहीर केल्यानंतर....
Apr 23, 2020, 07:56 PM IST'भारतात अडीच महिन्यांचा लॉकडाऊन आवश्यक, नाहीतर अनर्थ ओढावेल'
लॉकडाऊन उठवण्याची घाई केली तर कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत तुम्ही सापडू शकता. ही लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर असू शकते.
Apr 23, 2020, 07:37 PM ISTLockdown : सलमानच्या वडिलांनी मोडले लॉकडाऊऩचे नियम?
पाहा यामागचं सत्य आहे तरी काय?
Apr 23, 2020, 07:02 PM ISTमहाराष्ट्राने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे; केंद्रावर अवलंबून राहू नये- राज ठाकरे
Coronavirus कोरोना विषाणूचं थैमान तणावाच्या परिस्थितीत भर टाकत असतानाच ....
Apr 23, 2020, 05:45 PM IST३ मेपर्यंत भारतात कोरोना व्हायरसचा पीक पॉईंट येईल का?; ICMR म्हणते...
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१,३९३ इतकी झाली आहे.
Apr 23, 2020, 05:42 PM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून प्रत्येक नागरिकासाठी बॉडीगार्ड
त्याचं नाव आहे....
Apr 23, 2020, 04:52 PM IST'तबलिगींच्या गुन्ह्यासाठी संपूर्ण मुस्लिम समुदायाला जबाबदार धरू नका'
त्यामुळे 'जमात'च्या कृत्यासाठी सरसकट सर्व मुस्लिमांवर टीका होता कामा नये.
Apr 23, 2020, 04:49 PM ISTनियम म्हणजे नियम, यांना मास्क न लावणे आणि रस्त्यावर थुंकणे पडले महाग!
नियम हे सर्वांना सारखेच असतात मग तो सामान्य माणूस असो अथवा सरकारी कर्मचारी.
Apr 23, 2020, 04:08 PM ISTकोरोनाच्या संकटात सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का, मोदी सरकारचा मोठा निर्णय
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Apr 23, 2020, 03:59 PM IST'३ मे नंतरही आतासारखाच लॉकडाऊन राहिल्यास परिणाम भयावह असतील'
व्यापार, उद्योग आणि कारखाने आभासीरित्या ठप्प होतील. यामुळे कोट्यवधी रोजगार नष्ट होतील
Apr 23, 2020, 03:54 PM IST'वाईन शॉप' सुरु करायला काय हरकत, राज ठाकरेंची आग्रही मागणी
महाराष्ट्राचं रूतलेलं अर्थचक्र बाहेर काढावंच लागेल,
Apr 23, 2020, 03:07 PM IST