कॉंग्रेस

New Delhi Congress Leader Nana Patole To Contest Against BJP Minister Nitin Gadkari PT4M30S

नवी दिल्ली | कॉंग्रेसचे राज्यातील काही उमेदवार निश्चित

नवी दिल्ली | कॉंग्रेसचे राज्यातील काही उमेदवार निश्चित

Mar 8, 2019, 10:35 PM IST

अभिनंदन यांनी 'पाक'समोर लपवलेली माहीती मोदींनी प्रचार सभेत सार्वजनिक केली- कॉंग्रेस

 तामिळनाडूचे विंग कमांडर अभिनंदन यांचा मला अभिमान आहे. पूर्ण देश त्यांची वाट पाहत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. 

Mar 1, 2019, 05:12 PM IST
Yavatmal PM Narendra Modi Uncut Speech 16 February 2019 PT27M42S

यवतमाळ | पंतप्रधान मोदी यांचे संपूर्ण भाषण

यवतमाळ | पंतप्रधान मोदी यांचे संपूर्ण भाषण

Feb 16, 2019, 03:50 PM IST

भाजप आणि कॉंग्रेसची पक्षांतर्गत साफसफाई, बंडखोरांची हकालपट्टी

 बंडखोर उमेदवारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न 

Nov 16, 2018, 12:02 PM IST

राहुल गांधी यांनी मोदींना असं नाव ठेवलं!

काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे. राहुल गांधी यांनी मोदी यांना नवं नाव ठेवलंय. त्याबाबत त्यांनी ट्विटही केलंय.

Aug 11, 2018, 10:40 PM IST

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये महत्त्वाचे बदल

 पक्षात नवा उत्साह, राज्यात जोमाने उभा करण्यासाठी प्रयत्नांना वेग आला आहे.

Jun 22, 2018, 01:29 PM IST

कॉंग्रेसच्या इफ्तार पार्टीचं प्रवण मुखर्जींना निमंत्रण नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 11, 2018, 01:33 PM IST

देशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसमोर विरोधकांचे मोठे आव्हान

कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशातील नुरपूर विधानसभा मतदारसंघात आजच मतदान होतंय

May 28, 2018, 12:09 PM IST

कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला.तो आवाजी मतदाने जिंकलाही. 

May 25, 2018, 04:05 PM IST

कर्नाटक : कुमारस्वामींनी मांडला विश्वासदर्शक, त्याआधी भाजप आणि मोदींवर टीका

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला. त्याआधी कुमारस्वामी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.  

May 25, 2018, 03:29 PM IST

कर्नाटक : भाजपची पुन्हा माघार, काँग्रेसचे के आर रमेश विधानसभा अध्यक्ष

कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात बी. एस. येडियुरप्पा अपयशी ठरल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. आता पुन्हा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपला माघार घ्यावी लागली.  

May 25, 2018, 12:44 PM IST

कर्नाटकमध्ये भाजपची नवी खेळी, कुमारस्वामींचे टेन्शन वाढविले

 मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमताच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. तर दुसरीकडे भाजप अखेरचा डाव खेळलाय.  

May 25, 2018, 11:03 AM IST

विश्वासदर्शक ठरावाआधी प्रश्न, काही टेन्शन आहे का? यावर कुमारस्वामींचे हे उत्तर

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना विधानसभेत आज बहुमताचा सामना करावा लागेल.  दुपारी १२.१५ वाजता पहिल्यांदा विधानसभा सभापती निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 

May 25, 2018, 10:39 AM IST

कर्नाटकात कुमारस्वामींची कसोटी; आज बहुमत ठराव, अध्यक्ष निवडीकडे लक्ष

  एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यान, कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून एस.सुरेशकुमार यांनी गुरुवारी अर्ज दाखल केलाय.

May 25, 2018, 08:21 AM IST