केंद्र सरकार

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

दोन वर्षांनंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढ केलीय.

May 25, 2017, 09:44 AM IST

केंद्राचा सरकारी बँकांना दिलासा

केंद्र सरकारनं सरकारी बँकांना मोठा दिलासा दिलाय. बँकांना त्यांची NPA म्हणजे अनुत्पादक मालमत्ता ताळेबंदामधून काढून टाकण्याचा अधिकार देण्यात येणार आहे.

May 3, 2017, 09:15 PM IST

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रानं केंद्रासमोर पुन्हा पसरले हात!

महाराष्ट्रानं १० हजार ६८४ कोटी पॅकेजची केंद्राकडे मागणी केलीय. 

Apr 23, 2017, 06:30 PM IST

लाल दिवा हटवण्याच्या निर्णयानंतर मोदींनी केलंय हे मोठं विधान

केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवरुन लाल दिवा हटवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी सरकारकडून आज घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून केली जाणार आहे. 

Apr 19, 2017, 10:20 PM IST

महबूबा मुफ्तींच्या कार्यशैलीवर केंद्र सरकार नाराज

केंद्र सरकार जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या कामाच्या शैलीवर नाराज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महबूबा मुफ्ती जवानांचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात त्या प्रभावीपणे काम करत नसल्यानेही केंद्र सरकार नाराज आहे.

Apr 17, 2017, 04:36 PM IST

दारु पिऊन गाडी चालवली तर...

दारु पिऊन गाडी चालवणा-यांविरोधात आता कडक पावलं उचलण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.

Apr 9, 2017, 10:50 PM IST

फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर निर्बंध येणार?

तुम्ही वापरत असलेल्या फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर लवकरच निर्बंध येण्याची शक्यता आहे.. केंद्र सरकार अशा प्रकारचे निर्बंध घालण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारनं ही माहिती दिलीय. 

Apr 6, 2017, 10:11 AM IST

लष्करी भरती प्रक्रिया पेपर फुटल्याप्रकरणी सीबीआय चौकशी : केंद्र सरकार

महाराष्ट्र राज्यात लष्करी भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याप्रकरणी केंद्र सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत दिली.

Mar 22, 2017, 10:04 AM IST

दोन लाखांपेक्षा जास्तचा रोख व्यवहार केल्यास १०० टक्के दंड

दोन लाख रुपयांपेक्षा जास्तचा व्यवहार रोखीनं केल्यास १०० टक्के दंड आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं ठेवला आहे. 

Mar 21, 2017, 09:27 PM IST

जीएसटी करप्रणालीचा मार्ग मोकळा, आणखी चार विधेयकांना कॅबिनेटची मंजुरी

देशात जीएसटी करप्रणाली 1 जुलैपासून लागू करण्याच्या दृष्टीनं आणखी एक महत्वाचं पाऊल आज टाकण्यात आलं. जीएसटी लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चार विधेयकांना आज केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली. 

Mar 20, 2017, 02:55 PM IST

राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा

राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आलाय. 

Feb 28, 2017, 06:35 PM IST

पुढील आर्थिक वर्षात केंद्र सरकारमध्ये २.८३ लाख नोकऱ्या

  नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी केंद्र सरकार लवकरच चांगली बातमी घेऊ येऊ शकते. केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षात तब्बल २.८३ लाख  नोकऱ्या उपलब्ध करुन देणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात याबाबतची शक्यता वर्तवली होती.

Feb 13, 2017, 10:18 AM IST

केंद्र सरकारचं 2 सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दोन सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन केलं आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास पार्लमेंट्री लायब्ररीमध्ये ही बैठक होणार आहे.. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक फंडाच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी सातच्या सुमारास अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Jan 30, 2017, 09:52 AM IST