सलमानची धमाल, कतरिनाची कमाल
या वर्षातला बहुप्रतिक्षित ‘एक था टायगर’ आज रिलीज झाला आहे. आणि हा सिनेमा अप्रतिम बनला आहे. स्क्रीनवर सलमान खानची वाघासारखी उपस्थिती आणि कतरिनाचा पहिल्यांदाच दिसलेला जोरदार अभिनय यामुळे सिनेमा प्रेक्षणिय ठरला आहे. मुख्य म्हणजे हा सिनेमा तर्कसंगत आहे. अतिरेकी मारामारी, वेडेपणा फारसा आढळत नाही. याचं श्रेय दिग्दर्शक कबीर खानला द्यावं लागेल.
Aug 15, 2012, 03:00 PM IST‘टायगर’चा भार प्रेक्षकांच्या खिशावर
अभिनेता सलमान खानच्या फॅन्समध्ये त्याच्या आगामी ‘एक था टायगर’ चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. तुम्हीही यामध्ये सामील असाल तर खिशाला ढील देण्याची थोडी तयारी ठेवा... कारण मल्टिप्लेक्स मालकांनी ‘एक था टायगर’च्या तिकिटांची किंमत वाढवण्याचा एकमुखानं निर्णय घेतलाय.
Aug 9, 2012, 05:22 AM ISTकतरिनाचं यश; सलमानचा हात?
बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत राहिलेली सुपरस्टार जोडी अर्थात सलमान खान आणि कतरिना कैफ... कतरिनाला बॉलिवूडमध्ये आणण्यासाठी सल्लूचा हात आहे असं अनेकांना अजूनही वाटतंय... पण, खुद्द कतरिनाला काय वाटतंय याबद्दल... तर कतरिनाला वाटतंय की तिच्या यशात केवळ सलमानचा हात नाही...
Aug 7, 2012, 10:59 AM IST'हलकट जवानी' 'चिकनी चमेली'पेक्षा हॉट?
‘अग्निपथ’मधील कतरिना कैफची मादक ‘चिकनी चमेली’ पाहून भल्याभल्यांची झोप उडाली होती. मधुर भांडारकर याच्या आगामी हिरॉइन सिनेमात करीना कपूर याहून हॉट अवतारात दिसणार आहे.
Jul 22, 2012, 11:19 PM ISTरणबीर... कतरिना... घर आणि रात्र!
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ आपले संबंध मीडियापासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात. पण काय करणार बिचारे कोण ना कोण त्यांना पकडतंच... आणि खरं काय ते बाहेर येतंच...
Jul 21, 2012, 07:53 PM ISTसलमानची 'यारी', कॅटला गिफ्ट दिलं 'भारी'
आपल्या आवडत्या व्यक्तींना महागड्या भेटवस्तू देण्याबद्दल सलमान खान प्रसिद्धच आहे. त्यात जेव्हा त्याची ‘मैत्रीण’ कतरिना कैफ हिचा वाढदिवस असेल, तेव्हा तर सलमान पैशाचा विचार न करता तिला भेटवस्तू देणार हे तर नक्कीच..
Jul 19, 2012, 04:41 PM ISTकतरिनाचा बॅले डान्स... घायाळ होणार फॅन्स
कतरिनाच्या मोहक अदांवर सगळेच ‘पागल’ आहे. खुद्द सलमाननंदेखील हे मान्य केलंय. पण, आता कतरिना आपल्या आगामी चित्रपट ‘एक था टायगर’मध्ये बेली डान्स करताना दिसणार आहे.
Jul 14, 2012, 02:50 PM ISTकतरिना चौथ्यांदा जगातील सर्वात सेक्सी महिला
फॅशन विश्वात नावाजलेल्या एफएचएम मॅगझीनने पुन्हा एकदा जगातील सर्वात सेक्सी महिला म्हणून कतरिना कैफ हिची निवड केली आहे. एफएचएमच्या यंदाच्या अंकात या बॉलिवुड बालेला हा किताब प्रदान करण्यात आला आहे. आतापर्यंत चौथ्यांदा कतरिनाची जगातील सर्वात सेक्सी महिला म्हणून निवड झाली आहे.
Jul 3, 2012, 05:02 PM ISTसलमानने कतरिनाला मारलं, करीनाने तिला वाचवलं?
एक था टायगर' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सलमान खानने आपल्या एक्स-गर्लफ्रेंड कतरिना कैफला शिवीगाळ करत मारहाण केल्याची बातमी एका मासिकाने प्रसिद्ध केली होती. कतरिना कैफच्या एका जवळील व्यक्तीने मात्र या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे.
Jul 3, 2012, 03:34 PM IST"कतरिना निर्लज्ज"- सोनम कपूर
सोनम म्हणाली "मी जे सिनेमे निवडते, ते लोकांना आवडतील का याचा मी विचार करते. कतरिनासारख्या वाह्यात भूमिका मी करत नाही. कतरिना निर्लज्ज आहे. त्यामुळे तिच्याशी माझी कधीच बरोबरी होऊ शकणार नाही."
Jun 2, 2012, 04:39 PM ISTकतरिना करणार अमिताभबरोबर रोमान्स?
निखिल अडवाणीच्या आगामी ‘मेहरुन्निसा’ या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या नायिकेच्या भूमिकेत कतरिना कैफ दिसण्याची शक्यता आहे. या आगळ्यावेगळ्या सिनेमात कतरिनाला अमिताभ बच्चन यांच्याशी रोमान्स करायचा आहे.
Mar 20, 2012, 10:42 AM ISTकोण बनणार 'मंदाकिनी'?
‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ या सिनेमाचा सिक्वेल एकता कपूर घेऊन येत आहे आणि या सिक्वेलमध्ये झळकण्यासाठी बॉलिवूडच्या टॉपच्या चार अभिनेत्रींमध्ये रेस लागली आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी दीपिका, सोनम कपूर, सोनाक्षी आणि कतरिना या अभिनेत्रींनीमध्ये रेस लागली आहे.
Mar 13, 2012, 01:12 PM ISTसलमानच्या लवलाइफचा 'द एन्ड'
सलमान खान आणि प्रेमप्रकरणं यांचे नातं कायम गहिरं राहिलं आहे. सलमानची सौंदर्यवतींबरोबरच्या अफेअर्सची यादी खूप मोठी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरावलेली गर्लफ्रेंड कतरिना कैफबरोबर परत एकदा रिलेशनशीपचे संकेत त्याने दिले होते. पण आता सल्लूमियाला आपले डेटिंगचे दिवस संपले असल्याची जाणीव झाली आहे.
Feb 28, 2012, 05:41 PM ISTजेव्हा शाहरुख कतरिनाला 'किस' करतो....
कुटुंबवत्सल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुखचं सध्या त्याची पत्नी गौरीशी भांडण सुरू असल्याची बातमी एव्हाना सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. अशातच १८व्या स्क्रीन ऍवॉर्ड फंक्शनमध्ये भर स्टेजवरच कतरिना कैफला चुंबन दिलं.
Jan 16, 2012, 04:03 PM ISTकतरिना-रजनीचा करिष्मा लवकरच रुपेरी पडद्यावर
बॉलिवूडची सम्राज्ञी कतरिना कैफ लवकरच दक्षिणेचा देव रजनीकांतसोबत तमिळ सिनेमात काम करणार आहे. हा सिनेमा रजनीकांतची कन्यका सौंदर्या दिग्दर्शित करणार आहे.
Jan 10, 2012, 08:29 PM IST