जेव्हा रवींद्र जडेजा ढसाढसा रडला
भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या आईचे तर्पण केले. जडेजाची आई लताबेन या 2005 साली एका दुर्घटनेत मृत पावल्या होत्या.
Jul 16, 2014, 07:50 PM ISTआठवणीतील रेल्वे बजेटमधील अविस्मरणीय क्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 09:14 AM IST... आणि शाहरुखला आली `त्यांची` आठवण
बॉलिवूड बादशाहा शाहरुख खाननं ट्वीट केलंय की, त्याला आई-वडीलांची आठवण येतेय. आम्ही सर्वजण सेटवर आई-वडीलांच्या आठवणींनीबद्दल बोलत होतो. मला शूटवरुन घरी जाताना आई-वडीलांची आठवण येते. माझ्या पालकांचं खूपच लवकर निधन झालं असं शाहरुखनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
Mar 30, 2014, 10:52 AM IST