बांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्टसाठी भारत सज्ज
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतली विजयी परंपरा बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत कायम राहील, असा विश्वास टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनं व्यक्त केला आहे.
Feb 7, 2017, 10:52 PM ISTअनिल कुंबळेनं केलेल्या त्या विश्वविक्रमाला 18 वर्ष पूर्ण
एका टेस्ट इनिंगमध्ये दहा विकेट घेण्याच्या अनिल कुंबळेच्या विक्रमाला आज 18 वर्ष पूर्ण झाली आहेत.
Feb 7, 2017, 09:00 PM ISTयुवराज संघात परतल्याने रहाणे कोणत्या स्थानी खेळणार, कुंबळेने केले स्पष्ट
टीम इंडियाचे प्रशिक्षकपदाची सूत्रे अनिल कुंबळे यांच्याकडे आल्यानंतर संघाची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चाललीये.
Jan 14, 2017, 03:30 PM ISTपाकिस्तानच्या या खेळाडूने गुंडाळली सर्व टीम, १० विकेटमध्ये ९ बोल्ड
कराचीचा तेज गोलंदाज मोहम्मद अलीने असा कारनामा केला की जे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. अंडर -१९ तीन दिवसीय आंतर जिल्हा सामन्यात या वंडर बॉयने कोणत्याही फिल्डरच्या मदतीने एका इनिंगमध्ये १० विकेट घेतल्या यातील ९ बोल्ड तर एक पायचीतची विकेट आहे.
Jan 12, 2017, 06:23 PM ISTम्हणून पार्थिव पटेलचं भारतीय संघात पुनरागमन
यंदाच्या रणजी सिझनमध्ये विकेट कीपर रिशभ पंतनं खोऱ्यानं रन केले आहेत.
Nov 24, 2016, 10:52 PM ISTधोनीला पाय रोवण्यास वेळ नाही लागत - अनिल कुंबळे
महेंद्र सिंग धोनीच्या फिनिशनच्या भूमिकेवर निर्माण होणाऱ्या प्रश्नावर चर्चा होत असताना त्याला वरच्या क्रमांकावर खेळायला यायला पाहिजे, असाही सूर निघत आहे. त्यावर अनिल कुंबळेने धोनीची पाठराखण केली आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यांचा कर्णधार धोनी याला पीचवर पाय रोवण्यास कमी वेळ लागतो. त्याला यासाठी आवश्यक तो अनुभव आहे. त्यामुळे त्याला पीचवर अधिक काळ घालविण्याची गरज नाही.
Oct 19, 2016, 05:12 PM ISTटीममध्ये स्थान मिळालं तरी 'प्लेईंग इलेव्हन'मध्ये गंभीर दिसणार?
दिल्लीकर बॅट्समन गौतम गंभीरचं दोन वर्षांनी टीम इंडियात कमबॅक झालंय. आता गंभीरला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Sep 28, 2016, 10:56 PM ISTकोच अनिल कुंबळे यांचे सामान चोरीला
क्रिकेट टीमचे कोच अनिल कुंबळे यांच्या सामानाची चोरी झाल्याची घटना पुन्हा एकदा घडलीये. याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्यांचे सामान चोरीला गेले होते.
Sep 23, 2016, 02:59 PM IST500 वी टेस्ट मॅच असणार भारतासाठी खास
टीम इंडियासाठी कानपूर टेस्ट ही खास असणार आहे. ग्रीनपार्क स्टेडिअममध्ये होणारी ही टेस्ट मॅच भारतीय क्रिकेट इतिहासातील 500 वी टेस्ट असणार आहे. 300 वी आणि 400 वी टेस्ट मॅच टीम इंडियाने जिंकली होती. आता 500 वी टेस्ट जिंकून भारतीय टीम हॅट्रीक करणार का याकडे लक्ष लागून आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे अनिल कुंबळे सुद्धा या टेस्ट मॅचशी संबंधित आहे. कारण 300 व्या आणि 400 व्या टेस्ट मॅचमध्ये अनिल कुंबळेने खास भूमिका निभावली होती.
Sep 21, 2016, 04:49 PM ISTटीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन
सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय टीमच्या नवनियुक्त कोच अनिल कुंबळेला एक महान खेळाडूचा दर्जा देत म्हटलं की, कुंबळे खेळाडुंना शिकवेल की, मॅचमध्ये महत्वाच्या संधी कशा आपल्या बाजूने करता येतील. तेंडुलकरशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांनी कुंबळेला भारतीय कोचच्या पदासाठी निवडलं होतं.
Jul 13, 2016, 05:48 PM ISTनव्या आव्हानासाठी अनिल कुंबळे तय्यार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 07:35 PM ISTकोहलीच्या आक्रमकतेस विरोध करणार नाही :कुंबळे
टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याच्या आक्रमकतेस आपण विरोध करणार नसल्याचं नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी म्हटलंय.
Jul 4, 2016, 06:04 PM ISTकुंबळेच्या 'टेस्ट'मध्ये फक्त रहाणे पास, बाकीचे फेल
मागचे सहा महिने भारतीय क्रिकेट टीम फक्त वनडे आणि टी 20 मॅच खेळत आहे. यंदाच्या मोसमात मात्र भारतीय टीमला टेस्ट मॅच खेळायच्या आहेत.
Jul 4, 2016, 01:50 PM ISTरवी शास्त्री-अनिल कुंबळेमधला वाद शिगेला
भारतीय क्रिकेट टीमच्या कोचपदी निवड न झाल्यामुळे रवी शास्त्री भलताच नाराज झालेला आहे.
Jul 1, 2016, 06:32 PM ISTटीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे लागला कामाला
टीम इंडियाच्या कोचपदी नुकताच नियुक्त झालेला अनिल कुंबळे आता कामाला लागलाय. कोचपदी नियुक्त झाल्यानंतर कुंबळेनं प्रथमच टीम इंडियाच्या खेळाडूंशी संवाद साधला. वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडियाचं सध्या बंगळुरुमध्ये शिबिर सुरु आहे. यावेळी कुंबळेनं टीम इंडियाच्या बॉलर्सनं लिडर्ससारखा विचार करायला पाहिजे असं सांगत टीम इंडियाच्या कमकुवत बॉलिंग डिपार्टमेंटवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलं.
Jun 29, 2016, 10:38 PM IST