अनंत राधिकाच्या लग्नाची पत्रिका

नीता अंबानी यांनी लेकाच्या लग्नात अनेक परंपरा मोडल्या; तरी देखील होतंय कौतुक

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या लग्नाची लगबग सुरु आहे. पण अंबानी कुटुंबिय रुढीवादी आणि पितृसत्ताक परंपरांना मोडताना दिस आहे. अंबानी कुटुंबियांनी जगासमोर नवा आदर्श ठेवला आहे.                  

Jul 10, 2024, 01:23 PM IST