CSK Vs GT Final LIVE : आजच्या दिवशी चाहत्यांची निराशा; फायनल सामना 'रिझर्व्ह डे'च्या दिवशी होणार

IPL 2023 CSK Vs GT Final Live Score : गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये फायनल रंगणार असून हा सामना फार चुरशीचा होणार आहे. 

CSK Vs GT Final LIVE : आजच्या दिवशी चाहत्यांची निराशा; फायनल सामना 'रिझर्व्ह डे'च्या दिवशी होणार

IPL 2023 CSK vs GT Final LIVE : आयपीएलच्या 16 व्या सिझनमध्ये अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे.

28 May 2023, 23:09 वाजता

28 May 2023, 21:04 वाजता

अहमदाबादमध्ये पाऊस थांबला आहे. यावेळी चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू मैदानात उतरले आहेत. 

28 May 2023, 19:55 वाजता

अहमदाबादमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. जर सामना 9:35 वाजता सुरू झाला, तर पूर्ण ओव्हर्स म्हणजे 20 ओव्हर्स फेकण्यात येतील. तसं नाही झाल्यास ओव्हर कट करण्यास सुरुवात होईल.

28 May 2023, 19:20 वाजता

आयपीएल फायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. पावसामुले टॉस अजून झालेला नाही. टॉसला 45 मिनिटं उशीर होणार आहे.

28 May 2023, 18:30 वाजता

चेन्नई सुपर किंग्ज दहाव्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. यावेळी चेन्नईने आतापर्यंत 4 वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. शेवटच्या तीन अंतिम सामन्यांबद्दल चेन्नईने दोनदा (2018, 2021) विजय मिळवला. त्याचवेळी, एकदा (2019) त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.