Vat Punima Ukhane: 'वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला...'; वटपौर्णिमेनिमित्त मराठी उखाणे
Vat Purnima Special Ukhane in Marathi: हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्याला विशेष महत्त्व आहे. कारण या महिन्यापासूनच सणांना सुरुवात होते. पहिला सण येतो तो 'वटपौर्णिमा'. हिंदू धर्मात या वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले. यामुळे या दिवशी वडाची पूजा केली जाते. वटवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वडाला पवित्र वृक्ष म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये ब्रम्ह, विष्णू आणि शंकराचा वास आहे. महिला आपलं सौभाग्य आणि आंनदमय वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेला पूजा करतात. या दिवशी महिला एकत्र वडाची पूजा करतात.
1/14
कधी आहे वटपौर्णिमा आणि त्याचा शुभ मुहूर्त
2/14
वटपौर्णिमा उखाणे
3/14
वटपौर्णिमा उखाणे
4/14
वटपौर्णिमा उखाणे
5/14
वटपौर्णिमा उखाणे
6/14
वटपौर्णिमा उखाणे
11/14