Tamannaah Bhatia च्या दिलखेचक अदा, चाहत्यांची नजर हटेना

पाहा फोटो... 

Sep 23, 2022, 14:44 PM IST

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकतच एक फोटोशूट केलं आहे. या नवीन फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. तमन्नाने काळ्या रंगाच्या ड्रेसमधून तिचा ग्लॅमरस लूक फ्लॉन्ट केला आहे.ज्यामध्ये ती किलर लूक देताना दिसत आहे. तमन्नाचा जन्म 21 डिसेंबर 1989 मध्ये मुंबईत झाला. तिने कमी वयात आपल्या सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तमन्नाने बॉलिवूडमध्ये काम केलंच आहे. त्यासोबत तिने तेलगु आणि तमिळ सिनेमातही काम केलं आहे. अनेक सिनेमे तिचे हिट ठरले आहेत.  सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा आहे... 

1/5

2/5

3/5

4/5

5/5