Paytm वर मिळेल रेल्वेचे कन्फर्म तिकीट, कसं करायच बुकींग? जाणून घ्या
Paytm Train Ticket: पेटीएमचे नवे फिचर तुम्हाला सीट बुकींगचे अनेक पर्याय देईल. यामध्ये प्रवासी त्यांच्या इच्छेनुसार ट्रेनची बुकींग करु शकतात. ट्रेनच्या पर्यायसह प्रवाशांना स्थानकांचे पर्यायदेखील मिळतात. कोणत्या जवळच्या स्टेशनशी संपर्क करुन कन्फर्म तिकिट मिळेल याचे सजेशन दिले जाते.
Paytm Train Ticket: डिजिटल प्लॅटफॉर्म पेटीएमने तुमच्यासाठी खास फिचर आणले आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळू शकते. प्रवाशांच्या मदतीसाठी पेटीएमने आणलेल्या फिचरमुळे तुम्हाला आता ट्रॅव्हल एजंटवर विसंबून राहण्याची गरज नाही. तसेच ट्रेनच्या तिकीटसाठी तुम्हाला रेल्वे काऊंटवर रांग लावण्याची गरज नाही.
1/11
Paytm वर मिळेल रेल्वेचे कन्फर्म तिकीट, कसं करायच? जाणून घ्या
2/11
खास फिचर
3/11
रेल्वे तिकिट बुकींग
5/11
सीट बुकींगचे अनेक पर्याय
6/11
जवळच्या स्टेशनचा अलर्ट
10/11