Nikki Tamboli हॉट आणि बोल्ड अदांवर चाहत्यांच्या नजरा, पाहा फोटो

निक्की तांबोळीला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या लूक आणि फॅशन सेन्समुळे जास्त ओळखलं जातं. 

Sep 26, 2022, 15:14 PM IST

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री निक्की तांबोळी 200 कोटी रुपये खंडणी प्रकरणी चर्चेत. निक्की आणि महाठग सुकेश चंद्रशेखरची ओळख असल्याचं समोर आलं. एवढंच नाही तर, सुकेशने निक्कीला महागड्या भेटवस्तू दिल्याच्या देखील चर्चा रंगल्या. दम्यान निक्कीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा अभिनेत्रीचे काही ठराविक फोटो... 

1/5

बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळीला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या लूक आणि फॅशन सेन्समुळे जास्त ओळखलं जातं.     

2/5

3/5

भारतीय असो किंवा पाश्चात्य पोशाख, निकी प्रत्येक ड्रेस आत्मविश्वासाने कॅरी करते.  

4/5

नुकताच निक्कीने तिचा नवा लूक इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.   

5/5

 या लूकमध्ये निक्की साईट कट ड्रेसमध्ये दिसत आहे.