Monalisa : मोनालिसाचा हटके लूक, अनेकांना केले घायाळ

 अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) चा हटके लूक.

Mar 25, 2021, 13:12 PM IST
1/7

मुंबई : 'नागीन' (Naagin) फेम अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) नेहमीच आपल्या लूकबाबत सातत्याने चर्चेत असते. ती आपल्या अदानी लोकांना घायळ करत असते. मोनालिसा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह दिसून येते. आता तर तिने आपला नवा लूक  चाहत्यासोबत शेअर केला आहे. यावेळी मोनालिसाने लेहेंगामध्ये तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

2/7

मोनालिसा नववधू?

मोनालिसा नववधू?

मोनालिसा एका नववधूप्रमाणे  सजलेली दिसत आहे. मोनालिसाचा हा मोनालिसाचा लेहंगा लूक (Monalisa bridal look) तिच्या चाहत्यांना खूपच पसंत पडला आहे.

3/7

मोनालिसाचा लेहंगा लूक

मोनालिसाचा लेहंगा लूक

मोनालिसाने आपल्या इस्टाग्राम अकाऊटवर लेहंगा लूक शेअर केला आहे. या लेहंगावर मोनालिसाने डीप नेक ब्लाउज परिधान केला आहे.

4/7

मोनालिसाची अदा

मोनालिसाची अदा

या लूकमध्ये तिने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केलेला आहे. सुंदर लूकसह ती अनेक पोज देताना दिसत आहे.

5/7

मोनालिसाची हेअरस्टाईल

मोनालिसाची हेअरस्टाईल

हा लूक पूर्ण करण्यासाठी मोनालिसाने तिच्या केसांना रंग केला आहे.

6/7

मोनालिसाचा परफेक्ट मेकअप

मोनालिसाचा परफेक्ट मेकअप

 मोनालिसाने क्लासिक मेकअप केला आहे. मोनालिसाने डार्क शेडची लिपस्टीक लावली आहे.

7/7

मोनालिसाची टिकली

मोनालिसाची टिकली

यासह मोनालिसाने तिच्या कपाळावर टिकली लावून आपल्या लूकला चार चाँद लावले आहेत.