जगातील १० स्वस्त शहरे
आजच्या महागाईच्या जगात सामान्य माणसाची चांगलीच कोंडी होते.
मुंबई : आजच्या महागाईच्या जगात सामान्य माणसाची चांगलीच कोंडी होते. जगात आशी काही ठिकाणे आहेत जेथे सामान्य माणसाचं जगणं काही टक्के परवडणारे आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. त्याचबरोबर आता शिक्षणही माणसाचा पाया झाला आहे.