Shiv Jayanti Live Updates

Shiv Jayanti Live : 'संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप'; पंतप्रधान मोदींच्या मराठीतून शिवजयंतीच्या शुभेच्छा

Shiv Jayanti Live Updates : छत्रपती शिवरायांच्या 394व्या जयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. 

Feb 19, 2024, 12:18 PM IST
एकदा तरी अनुभवावी अशी पंढरपुरची वारी...

एकदा तरी अनुभवावी अशी पंढरपुरची वारी...

याची देही, याची डोळा..पाहिला माझ्या विठ्ठलाचा सोहळा... आषाढीवारी विशेष ब्लॉग....

Jul 6, 2023, 11:00 PM IST
Ashadhi Ekadashi 2023 Wishes: माऊली.... आषाढी एकादशीनिमित्तानं द्या या खास शुभेच्छा

Ashadhi Ekadashi 2023 Wishes: माऊली.... आषाढी एकादशीनिमित्तानं द्या या खास शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi: आज आषाढी एकादशी सगळे वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत आता पंढरी पोहोचले आहेत. तर आज विठू माऊलीचे दर्शन घेणार आहेत. यंदा एकादशीच्या दिवशी भाविकांची उसळणारी गर्दी विचारात घेऊनच मंदिरांच्या वतीने नियोजन केले जात आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने भावीक आणि वारकरी उत्साही होतातच. त्यात अनेक लोक जे तिथे पोहोचू शकले नाही ते आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत. तुम्हालाही असेच कोट्स हवे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या शुभेच्छा देऊ शकतात. 

Jun 29, 2023, 09:52 AM IST

Ashadhi Ekadashi 2023 LIVE : विठ्ठलाची महापूजा संपन्न; मंदिराबाहेर पाच किलोमीटरची रांग

Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : आज आषाढी एकादशी...हरीनामा जप आणि विठ्ठल भक्तांनी पंढरपुरीनगरी सजली आहे. संतांच्या पालख्या इंद्रायणी काठी विसावल्या आहेत. टाळ मृदंग, भजन, कीर्तनाने विठूनगरी दुमदुमली आहे.  

Jun 29, 2023, 07:28 AM IST
Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा! एकनाथ शिंदेंनीच सांगितलं विठूरायाकडे काय मागितलं

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा! एकनाथ शिंदेंनीच सांगितलं विठूरायाकडे काय मागितलं

Ashadhi Ekadashi Maha Puja Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक विठूरायाची पूजा केली. यावेळी शिंदे यांचे वडील, मुलगा, सून आणि नातूही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विठूरायाकडे कोणतं मागणं मागितलं यासंदर्भातील माहितीही दिली. पाहूयात याच सोहळ्याचे काही खास फोटो...

Jun 29, 2023, 06:59 AM IST
Ashadhi Ekadashi च्या उपवासाला ट्राय करा साबुदाण्याचे खुसखुशीत थालीपीठ, रेसिपी लगेच नोट करा

Ashadhi Ekadashi च्या उपवासाला ट्राय करा साबुदाण्याचे खुसखुशीत थालीपीठ, रेसिपी लगेच नोट करा

Ashadhi Ekadashi Upvas Recipe : उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी, वडे तर आपलं खातोच पण यंदाच्या उपवासाला साबुदाण्याचं खास थालीपीठ नक्की करूण पाहा.

Jun 28, 2023, 05:37 PM IST
Ashadhi Ekadashi : भक्तांच्या महासागरातून कसा निवडला जातो मानाचा वारकरी? मिळतो शासकीय महापुजेचा मान

Ashadhi Ekadashi : भक्तांच्या महासागरातून कसा निवडला जातो मानाचा वारकरी? मिळतो शासकीय महापुजेचा मान

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं वारकरणी चंद्रभागेच्या काढी असणाऱ्या पंढरपुरात दाखल झाले आहेत.   

Jun 28, 2023, 04:17 PM IST
सुंदर ते ध्यान..! आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिरात जाणं झालं नाही, तर घरच्या घरी करा अशी पूजा, पाहा VIDEO

सुंदर ते ध्यान..! आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिरात जाणं झालं नाही, तर घरच्या घरी करा अशी पूजा, पाहा VIDEO

Ashadhi Ekadashi Puja Video : राज्याच सर्वत्र जोरदार पाऊस सुरु झाला आहे. अशातच आषाढी एकादशीला विठुरायाचा मंदिरात जाणं होणार नाही. मग नाराज होऊन नका, घरच्या घरी व्हिडीओ पाहून करा सावळ्या विठुरायाची पूजा...

Jun 28, 2023, 01:36 PM IST
Ashadhi Ekadashi Recipe: आषाढीला नक्की ट्राय करा उपवासाच्या 'या' रेसिपी, झटपट बनेल

Ashadhi Ekadashi Recipe: आषाढीला नक्की ट्राय करा उपवासाच्या 'या' रेसिपी, झटपट बनेल

Ashadhi Ekadashi Fast Recipes: आषाढी एकादशीच्या उपवासानिमित्त नक्की हे पदार्थ बनवून बघा. चव ही वाढेल आणि झटपट सुद्धा बनेल. उपवासाचे हे पदार्थ नक्की कुटुंबासोबत बनवून खा...

Jun 28, 2023, 01:10 PM IST
 विदर्भातल्या प्रति पंढरीत विठ्ठल-रखुमाई अवतरले ती विहीर सापडली! काय आहे आख्यायिका?

विदर्भातल्या प्रति पंढरीत विठ्ठल-रखुमाई अवतरले ती विहीर सापडली! काय आहे आख्यायिका?

Nagpur News: आषाढी एकादशीला महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे. गुरुवारी 29 जूनला आषाढी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे.  

Jun 28, 2023, 12:40 PM IST
Ashadhi Ekadashi 2023 : भेटी लागी जीवा..! आषाढी एकादशी मुहूर्त, तिथी आणि महत्त्व जाणून घ्या

Ashadhi Ekadashi 2023 : भेटी लागी जीवा..! आषाढी एकादशी मुहूर्त, तिथी आणि महत्त्व जाणून घ्या

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी, देवशयनी म्हणजेच हरिशयनी एकादशीची तारीख, वेळ, महत्त्व आणि कथा जाणून घ्या...

Jun 28, 2023, 10:54 AM IST
आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान करा 'या' वस्तू, या फायद्यांसह सुख-समृद्धी

आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान करा 'या' वस्तू, या फायद्यांसह सुख-समृद्धी

Ashadhi Ekadashi Upay: अनेक वारकरी आणि नागरिक आषाढी एकादशीला उपवास करतात. या दिवशी श्री विठ्ठ्लाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच या दिवशी दान केल्याने अनेक फायदे होतात असे सांगितले जाते.

Jun 27, 2023, 09:14 AM IST
Ashadhi Ekadashi : इतिहासात पहिल्यांदाच...; विठ्ठल- रखुमाई दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मोठा निर्णय

Ashadhi Ekadashi : इतिहासात पहिल्यांदाच...; विठ्ठल- रखुमाई दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मोठा निर्णय

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी आता तोंडावर आलेली असतानाच पंढरपुरात या खास दिवसाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तर, सध्या भाविकांच्या सोयीसाठी काही महत्त्वाचे निर्णयही घेतले जात आहेत.   

Jun 24, 2023, 11:27 AM IST
आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी नाही! पंढरपूरमधील मुस्लिमांचा मोठा निर्णय

आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी नाही! पंढरपूरमधील मुस्लिमांचा मोठा निर्णय

Ashadi Ekadashi 2023: मंदिर समितीचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव, मौलानांची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्येच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

Jun 22, 2023, 04:54 PM IST
मुस्लीम समाजाने वारकऱ्यांना भरवला गोड घास! पालखी सोहळ्यात शीरखुर्म्याचं वाटप

मुस्लीम समाजाने वारकऱ्यांना भरवला गोड घास! पालखी सोहळ्यात शीरखुर्म्याचं वाटप

Sheer Khurma To Warkari:​ वारकरी पालखीसहीत आज इंदापूर तालुक्यामध्ये दाखल झाले असता येथील मुस्लीम समाजातील सदस्यांना त्यांना एक सुखद आणि गोड धक्का दिल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.

Jun 21, 2023, 05:12 PM IST
वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.   

Jun 21, 2023, 02:07 PM IST
तुकोबांच्या पालखीचं बेलवडीत पहिलं गोल रिंगण...तर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचं लिंब इथं संपन्न

तुकोबांच्या पालखीचं बेलवडीत पहिलं गोल रिंगण...तर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचं लिंब इथं संपन्न

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण लोणंद पासून सात किलोमीटरवर असलेल्या चांदोबाचं लिंब या ठिकाणी संपन्न झालं. हा सोहळा अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक एकवटला होते. 

Jun 20, 2023, 07:17 PM IST
अश्वांची दौड, टापांखालच्या मातीसाठी गर्दी अन्...; तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रिंगण सोहळ्याचे फोटो

अश्वांची दौड, टापांखालच्या मातीसाठी गर्दी अन्...; तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रिंगण सोहळ्याचे फोटो

Ashadhi Ekadashi 2023 Sant Tukaram Maharaj Palkhi: बेलवडीमध्ये आज (20 जून 2023 रोजी) संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न झाले. या सोहळ्याची खास क्षणचित्रे नक्कीच तुम्हालाही प्रत्यक्ष या गोल रिंगणामध्ये सहभागी झाल्याचा अनुभव देतील यात शंका नाही. पाहूयात या सोहळ्यातील काही खास फोटो...

Jun 20, 2023, 10:59 AM IST
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न; वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की...

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न; वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की...

Sant Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांची पालखी मध्यभागी ठेवण्यात आल्यानंतर दिंडीतले मानकरी, झेंडेकरी, पताकाधारी आणि महिला वारकरी यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. यावेळेस मानाच्या अश्वाने रिंगण पूर्ण केल्यानंतर अश्ववांच्या टापा खालची माती उचलण्यासाठी एकच गर्दी झाली.

Jun 20, 2023, 10:32 AM IST
Ashadhi Ekadashi 2023 : चला चला पंढरीला! आषाढी वारीसाठी राज्यभरातून धावणार पाच हजार बस

Ashadhi Ekadashi 2023 : चला चला पंढरीला! आषाढी वारीसाठी राज्यभरातून धावणार पाच हजार बस

Pandharur Wari 2023 :  आषाढी वारी ही वारकर्‍यांसाठी आनंदाची ठरणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी वारीसंदर्भात खास नियोजन केले असून आता वारीच्या दिवशी पंढपूर गाठणं  सोपं होणार आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून खास नियोजनही करण्यात आले आहे. 

Jun 20, 2023, 09:03 AM IST