'सर मला मूळव्याध झालाय, सुट्टी हवी,' कर्मचाऱ्याच्या मेसेजवर मॅनेजर म्हणाला 'पुरावा दे', त्याने फोटो काढला अन्...
एखाद्या कर्मचाऱ्याने अचानक सुट्टी मागितल्यानंतर त्याच्या बॉसला शंका येणं यात तसं काही नवल नाही. पण पुरावा म्हणून थेट फोटो मागवणं हे अविश्वासाचं लक्षण आहे. दरम्यान एका प्रकरणात तर बॉसने कर्मचाऱ्याकडे थेट मूळव्याधचा पुरावा मागितला आहे.
CNG च्या दरात वाढ, 'या' कारणांमुळे वाढले दर
सीएनजीच्या दरात वाढ होणार आहे. याचा बोजा सामान्यांवर पडणार आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेणार?
दिल्लीमध्ये शाळेजवळ मोठा स्फोट, FSL ची टीम पोहोचली घटनास्थळी
Delhi Blast: या स्फोटात काय वापरले गेले? संपूर्ण प्रकरण काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल,अशी माहिती पोलिसांनी दिली.
'आम्हाला लहान बाळं खायला लावली,' ISIS मधून सुटका झालेल्या महिलेचा धक्कादायक खुलासा, 'मुंडकं छाटून...'
फौझिया सिडोने वयाच्या नऊव्या वर्षी तिला तिच्या भावांसह कसं पकडलं गेले आणि तीन दिवस कशाप्रकारे उपाशी ठेवलं याच्या कटू आठवणींना उजाळा दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला गाझामधून इस्रायलने तिची सुटका केली.
एक अशी राणी जी तवायफप्रमाणे कोठ्यावर नाचली तर कधी योद्धाप्रमाणे तलवार चालवली
Last Queen of Awadh Begum Hazrat Mahal: लखनऊला 'नवाबांचे शहर' म्हटले जाते, पण तुम्हाला माहीत आहे का की 'सिटी ऑफ कल्चर'ची शेवटची राणी म्हणजेच नवाब बेगम एक तवायफ होती? ज्यांनी कोठ्यावर केवळ नाच केला नाही तर तलवारीने इंग्रजांशी लढा देखील दिला.
बलात्काराच्या गुन्ह्यात 'त्याने' भोगली 4 वर्षे शिक्षा, आता 'ती' तरुणी तुरुंगात आणि तो बाहेर; काय आहे प्रकरण?
UP Crime: अजय उर्फ राघव या तरुणाने 4 वर्षे बलात्काराची शिक्षा भोगली. यानंतर न्यायालयाला संपूर्ण घटनेवर संशय आल्याने त्यांनी 'पीडित' तरुणीची चौकशी केली.
बायकोची हत्या केली म्हणून तुरुंगात गेला, पण 4 वर्षांनी कळलं ती तर जिवंत आहे, दुसऱ्या पतीसोबत...
Trending News In Marathi: पत्नीच्या हत्येप्रकरणात तो तुरुंगात गेला. मात्र, चार वर्षांनंतर पत्नी जिवंत असल्याचे समोर आले. त्यानंतर तिने सांगितलेली कहाणी एकून पायाखालची जमिनच सकरली.
12 नंतर एक नाही 11 वाजतात... भारतातील 'या' गावात मध्यरात्रीनंतर उलट्या दिशेने फिरतात घड्याळाचे काटे
भारतातील एका गावात अनोखे घड्याळ आहे. या घड्याळाचे काटे उलट दिशेने फिरतात.
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात निवडणूक अधिका-यांकडे तक्रार
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊनही अद्याप कोणत्याही पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. जागावाटपाचा तिढा अद्याप महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो त्यात दिसून येतोय. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडीचा थोडक्यात आढावा एका क्लिकवर पाहा LIVE UPDATES...
Viral Video: ‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ अशी भन्नाट मागणी करत मुलींनी काढली रॅली! ‘नो बीर्ड बॉयफ्रेंड' ची केली मागणी
No Clean Shave, No Love: सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुली अनोख्या मागण्या घेऊन मोर्चा काढताना दिसत आहेत.
5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 6 वर्षाच्या मुलासह 3 अल्पवयीन मुलांनी केलं कृत्य
UP Crime: घरमालकाच्या पाच वर्षाच्या मुलीवर भाडेकरुच्या 3 मुलांनी बलात्कार केलाय.
मुलाच्या पश्चात संपत्तीवर सुनेची मक्तेदारी संपली, आई-वडिलांनाही मिळणार वाटा! या राज्यात झाला कायदा
Uniform Civil Code: मुलाच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनाही संपत्तीत वाटा मिळणार आहे. या राज्याने हा कायदा तयार केला आहे.
सोन्याच्या दरात आत्तापर्यंतची उच्चांकी दरवाढ, एक तोळा सोन्याची किंमत जाणून घ्या!
Gold Price Today: सणासुदीच्या दिवसांत सोन्याची मागणी वाढली आहे. काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या
...म्हणून इथं चौथ्या मजल्यावर किंवा घरात पार्क केल्यात 2 Wheelers; फोटो झाले व्हायरल
2 Wheelers Parked In Home At Fourth Floor: सामान्यपणे दुचाकी या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग लॉटमध्ये पार्क केल्या जातात. मात्र सध्या समोर आलेल्या फोटोंमध्ये या दुचाकी चक्क चौथ्या मजल्यावर तसेच काही घरांमध्ये पार्क केल्याचं दिसत आहे. असं का? जाणून घ्या...
Home Loan चा हफ्ता महागणार की...; व्याजदराबाबत RBI गव्हर्नर स्पष्टच बोलले
Reserve Bank of India: रिझर्व्ह बँकेच्या वतीनं काही दिवसांपूर्वीच पतधोरण जाहीर करत रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंकर आता देशातील आर्थिक स्थितीसंदर्भात आरबीआयच्या वतीनं काही गोष्टी सुस्पष्ट करण्यात आल्या आहेत.
स्मशानात आहे भारतातील सर्वात 'Lucky' रेस्टॉरंट; लोक कबरींच्या मध्ये बसून करतात चहा नाश्ता
अहमदाबाद येथील लकी रेस्टॉरंट हे स्माशानात आहे. या रेस्टॉरंटमध्ये टेबलांच्या आजूबाजूला सर्व कबरी आहेत.
ना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेल
सर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांची यादी जाहीर झालेली आहे. पहिल्या स्थानी असलेल्या कंपनीचे नाव ऐकून धक्का बसेल.
ओठांना लिपस्टिक, कपाळावर टिकली आणि साडी, IAS अकॅडमीत तरुणाने महिलेच्या वेशात केला आयुष्याचा शेवट
उत्तराखंडच्या मसूरीतल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतील स्टाफ क्वार्टरमध्ये एका 22 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला.
Hyundai IPO: गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली! हुंडाई मोटर इंडियाचा IPO अलॉटमेंट, चेक करा स्टेटस
Hyundai IPO: मारुती सुझुकी इंडियाच्या 2003 मध्ये सूचीबद्ध झाल्यापासून गेल्या दोन दशकांतील ऑटोमोबाईल उत्पादकाचा हा पहिला IPO आहे. दक्षिण कोरियाची मूळ कंपनी OFS च्या माध्यमातून आपला काही हिस्सा विकत आहे.
16 वर्षाच्या मुलाची घरात बसून लाखोंची कमाई, बंद खोलीत करायचा 'हे' काम; पोलीसही झाले थक्क
एका 16 वर्षाच्या मुलाने घरात बसून लाखोंची कमाई केली आहे. खोली बंद करुन तो हे काम करायचं. असं तो काय करायचा याचा हे पाहून पोलीसही थक्क झाले आहेत.