Annaso Chavare
-
-
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूडसह अनेकांना धक्का बसला. त्यांची अभिनय कारकीर्द पाहिली तर, ती सदाबहारच राहिली आहे.
मुंबई : बॉलिवूडमधील महिला सुपरस्टार अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या श्रीदेवी यांच्या मानधनाचा आकडाही मोठा असे. ९०चे दशक हे त्यांच्या अभिनय कारकीर्दीचे सूवर्ण दशक होते.
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचे वयाच्या ५४ वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.
नवी दिल्ली : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक असा आहे.
मुंबई : आपल्या देशात टॅलेंटची मुळीच कमतरता नाही. अनेक लोकांकडे अनेक प्रकारचे टॅलेंट असते. फरक इतकाच की काहिंची दखल घेतली जाते काहींची नाही. ज्याची घेतली जाते त्यांची चर्चा होते.
औरंगाबाद : राज्यातील भाजपसाठी एक मोठी धक्कादायक बातमी आहे. एका शोरूम मालकाला मारहाण केल्या प्रकरणी एका खासदारावर गुन्हा दाखल होणार आहे.
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकत (पीएनबी) हजारो कोटी रूपयांचा घोटाळा करून भारताबाहेर पसार झालेल्या निरव मोदीबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
नवी दिल्ली : मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.
प्योंगयांग : रिओ ऑलिंम्पीकमध्ये आपल्या खेळाडूंना स्विकाराव्या लागलेल्या पराभवामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा भलताच नाराज झाला आहे.